Airtel आणि Vodafone चे प्रीमियम डेटा प्लान बंद ! ट्रायनं सांगितलं ‘हे’ कारण
पोलीसनामा ऑनलाईन टीम : टेलीकॉम रेगुलेटरी ऑथेरिटी ऑफ इंडिया (ट्राय) दूरसंचार कंपन्यांच्या प्रीमियम प्लानसवर (premium plans) बंदी आणणार आहे. ट्रायने दूरसंचार कंपन्यांच्या प्रीमियम प्लानवर सल्लामसलत (कंसल्टेशन) घेतला होता. टेलिकॉम कंपन्यांना…