Browsing Tag

धक्काबुक्की

मदत करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच गुंडाची शिवीगाळ आणि धक्काबुक्की

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑनलाईन: शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस कर्मचाऱ्यालाच एका गुंडाने धक्काबुकी केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंतकुमार प्रकाश…

शहरात दोन वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन - वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाहतूकीचे नियमन करणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. डेक्कन आणि कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल…

दारुचा परवाना मागितल्याच्या कारणावरुन पोलिसाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमागील काही दिवसांपासून पुणे शहरात पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांवर आरेरावी करून शसकीय कामात अडथळा निर्माण केला जातो. असाच एक प्रकार डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी…

पोलीसांनी धक्काबक्की करून गचांडी धरत आेढत नेलं : अजित नवले

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाईनसांगलीहून सोलापूरला आलेल्या अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते अजित नवले यांनी, पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर नवलेंचं असं म्हणणं आहे की, पोलीस निरीक्षक नरसिंह अंकुशकर यांनी गचांडी…

दादांच्या बॉडीगार्ड्सची दादागिरी, महापौरांना धक्काबुक्की

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनकोल्हापूरातील मानाच्या गणपतीचे पूजन करण्यासाठी आलेल्या महापौरांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार आज (रविवार) घडला. महापौरांना कर्यकर्त्यांकडून धक्काबूक्की झाली नाही तर महसूलमंत्री यांच्या बॉडीगार्डसनी…

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे अतिमहत्वाच्या व्यक्तींना रांगेशिवाय दर्शन देण्यासाठी बाप्पाच्या समोरुन एक मार्ग खुला ठेवण्यात आला. या…

पुणे : पोलीस चौकित महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाईननऱ्हे पोलीस चौकित महिला पोलीस उपनिरीक्षकास शिवीगाळ करुन धक्कबुक्की केल्याची घटना ताजी असतानाच काशेवाडी पोलीस चौकित महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. चौकिमध्ये दिलेल्या तक्रारीचे काय…

बीड: भाजपचे आमदार आर. टी. देशमुख यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की

माजलगाव (बीड ) : पोलीसनामा ऑनलाईनबीडचे आमदार आर.टी. देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. मागील चार वर्षात कोणतीच विकास कामे का केली नाहीत असा जाब विचारत देशमुख यांना धक्काबुक्की करण्यात आली. आमदार…

नगर : वाहतुक पोलिस निरीक्षकाला रिक्षाचालकाकडून धक्काबुक्की

नगर : पोलीसनामा ऑनलाईनरस्त्यामध्ये उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन शिर्डी वाहतुक पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की करण्यात आली. हा प्रकार शिर्डी - कोपरगाव रस्त्यावरील एका हॉटेलसमोर दुपारी साडेचारच्या सुमारास घडला.…