Browsing Tag

निलंबन

अपघातग्रस्तास मदत करणार्‍या पत्रकाराला पोलिस अधिकार्‍याकडून दमबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अपघातग्रस्तास मदत करणार्‍या पत्रकाराला पोलिस कर्मचारी आणि पोलिस अधिकार्‍याकडून दमबाजी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, या घटनेचा…

‘त्या’ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरुच

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचे निलंबन करून तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वादळी स्वातंञ्यचे संपादक जितेंद्र पितळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर…

‘त्या’ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी आमरण उपोषण सुरू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचे निलंबन करून तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वादळी स्वातंञ्याचे संपादक जितेंद्र पितळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज श्रीगोंदा तहसील…

पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर स्क्रॅच ; ६ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहाच्या दरवाजासमोर उभ्या असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या वाहनाला अनोळखी व्यक्तीने स्क्रॅच मारला. यामुळे कर्तव्यावर बेजबाबदारपणा तसेच कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक…

३ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांकडे जाणीवपुर्वक दूर्लक्ष केल्याने रांजणगाव एमआयडीसी व लोणीकंद पोलीस ठाण्यातील ३ पोलीस हवालदारांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले…

‘या’ प्रकरणात सापडल्याने पोलीस हवालदाराचे निलंबन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- 'बिल्डर' बरोबर संगनमत करून मूळमालकाच्या तीन फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेणाऱ्या सांगवी पोलिस ठाण्यातील हवालदारावर निलंबनाची कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी केली आहे.सांगवी पोलीस ठाण्यात चालक म्हणून…

शिक्षिकेने ‘त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्याल्या कार्यालयातच धोपटले

बीड : पोलीसनामा ऑलाइन - महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका शिक्षिकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयात जाऊन चांगला धडा शिकवला. सुट्टीवर असतानाही ऑफिसला येण्याचा आदेश दिल्याने फोनवर झालेल्या वादातून शिक्षिकेने…

तपासात, आरोपपत्रात त्रुटी ठेवणारे पोलिस, वकील येणार ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - खटल्याच्या तपासात, सुनावणीत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी, सरकारी वकिलांवर आता संक्रात येणार आहे. सरकारी वकिलांची वेतनवाढ, पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्याबरोबरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली…

तर ‘त्या’ दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार : गिरीश बापट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या कर्णबधीर व मूकबधीर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या प्रकरणाची सात दिवसांत चौकशी केली जाईल. त्यातील दोषींवर…

२१ मुलींचा लैंगिक छळ ; मुख्यध्यापकाचे तडकाफडकी निलंबन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन  - जिल्हा परिषद शाळेच्या मुख्यध्यापकाने २१ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. हि घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात घडली आहे. गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणातील पीडित…