Browsing Tag

पबजी

‘पबजी’ खेळणाऱ्यांनो ही बातमी नक्की वाचा ; सलग ६ तास खेळल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - आजच्या या मोबाईलच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने स्वतःच्या करमणुकीसाठी अनेक साधने आणि गेम बाजारात आणल्या आहेत. मात्र याच्या अतिवापराने काहींना आपला जीव गमवावा लागत आहे. सध्या मुलांपासून ते तरुणांपर्यंत…

पबजी खेळताना आईने मोबाईल हिसकावला , १४ वर्षीय मुलाने प्यायले वीष

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - आईने पबजी खेळताना मोबाईल काढून घेतल्याने १४ वर्षीय मुलाने रागाच्या भरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . नाशिक जिल्ह्यातील सातपुरा येथे शिवाजीनगरमध्ये ही घटना शुक्रवारी…

पबजी खेळणाऱ्या १० जणांना अटक

राजकोट : वृत्तसंस्था - पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर पबजी या गेमने अनेकांना वेड लावले आहे. पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राजकोटमध्ये पबजी खेळणे काही लोकांना महागात पडले आहे. गुजरात सरकारने परीक्षेच्या काळात पबजी…

आज पबजी प्रेमींचा दिवस गळपाटला…!  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पबजी प्रेमी तरुणांसाठी आजचा दिवस वाईट जाणार असे म्हंटले तरी काही  हरकत नाही कारण आज पबजी गेम खेळता येणार नाही. पबजी गेमच्या आधिकृत कंपनीच्या ट्विटर हँडलवर  ट्विट करून त्यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.…

पबजीच्या हट्टापायी १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - तरुणाईला पबजी गेमने वेड लावले आहे. सध्याच्या तरुणाईला या गेमचे इतके वेड लागले आहे की, या गेमच्या नादात तहान -भूक विसरून तरुणाई दंग झालेली असते. पण मुंबईमध्ये मात्र या पबाजी गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्यामुळे…

पंतप्रधान मोदींनीच विचारले ; तुमचा मुलगा पबजी खेळतो का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्याच्या तरुणाईला पबजी या ऑनलाइन गेमने अक्षरश: वेड लावले आहे. आजकालच्या तरुणाईमध्ये या गेमचे फॅड आहे. मंगळवारी पार पडलेल्या ‘परीक्षा पे चर्चा-२’ या कार्यक्रमातही एका पालकाने यासंदर्भात थेट मोदींसमोर गाऱ्हाणे…

पबजी गेम ड्रग्जपेक्षाही धोकादायक ; परीक्षेआधी ‘पबजी’ वर बंदी घाला

श्रीनगर : वृत्तसंस्था - देशात पबजी वेडे लाखोंच्या संख्येने आहेत. पबजी खेळणाऱ्यांना वेळेचा भानही राहत नाही. मात्र पबजी गेममुळे विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात येऊ नये म्हणून जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने परीक्षा जवळ आल्याने…