Browsing Tag

पिस्तूल

Pune News : पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 3 पिस्तूलासह 9 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 3 पिस्तूल व 9 काडतुसे असा मिळून 1 लाख 24 हजारांचा ऐवज जप्त केला. निलेश दत्तात्रय शिर्के (वय २९, रा. सांगवी सांडस, हवेली) व राहुल…

Pune News : बिल्डरला पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी; फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शुभ ट्रेड बीज इंडिया लिमिटेड या बड्या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यानंतर सोने आणि फोर व्हिलर देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला फसविल्या प्रकरणी शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी संतोष सावंत आणि कंपनीच्या संचालकावर…

Pune News : पिस्तूल अन् शस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दहशत माजवण्यासाठी पिस्तूल अन् शस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त केला आहे.सिद्धार्थ विजय गायकवाड ऊर्फ चॉकलेट (वय 19,…

जेवण करून उशिरा का आलास ?, एका जवानाने दुसर्‍या जवानावर ‘डागले’ पिस्तूल, पुढे झाले असे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  ब्राझील पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शुक्रवारी साओ पाउलो येथे घडलेल्या घटनेने घटनास्थळी उपस्थित लोकांना धक्का बसला. जेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या ज्युनियरवर फक्त पाच मिनिटे उशिरा आला म्हणून पिस्तूल…

Pune : दहशत निर्माण करणार्‍या सराईताकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.बापू ऊर्फ परशुराम अरुण जानराव (वय 41, रा.…

Pune : गेल्या 10 महिन्यांत पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या 52 जणांना पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पुण्याची ओळख आता पिस्तूलबाजांचे शहर अशीही होऊ लागली असून, गेल्या दहा महिन्यांत पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या 52 जणांना पकडले आहे. त्यांच्याकडून 59 पिस्तूल आणि 108 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.…

धक्कादायक ! 1 हजारात धमकी, 5 हजारात ‘खल्लास’, तरुणाने सोशल मिडियावर गुंडगिरीच्या रेटचा…

मुजफ्फरनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भाईगिरीचा शौक असलेली मुले बऱ्याचवेळा सोशल मीडियातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात. असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका युवकाने हातात पिस्तूल घेऊन त्याचा फोटो फेसबुकवर अपलोड केला…

Pune : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक(arrest) केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्याकडून कोयते, पिस्तूलासारखा लॉटर पिस्तूल, दोन मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. कात्रज भागात ही कारवाई केली आहे.…