Browsing Tag

पुरुषोत्तम खेडेकर

Maratha Reservation | मराठा आरक्षण ओबीसी कोट्यतूनच द्यावे लागणार – ॲड. पुरुषोत्तम खेडेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Maratha Reservation | मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar), संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे, सचिव सौरभ खेडेकर, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद…

Maharashtra Politics | संभाजी ब्रिगेडचे भाजपसोबत युतीचे ‘संकेत’; महाराष्ट्राच्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात मुख्यमंत्रीपदावरून बिनसल्यानंतर शिवसेनेने (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षासोबत आघाडी करुन राज्यात सरकार स्थापन केले. राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष असतानाही विरोधात बसण्याची…

MNS Vs Sambhaji Brigade | मनसे-संभाजी ब्रिगेड आमने-सामने, राज ठाकरेंना दिलं चर्चेच निमंत्रण

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) -  MNS Vs Sambhaji Brigade | महाराष्ट्रामध्ये इतिहासाचं विकृतीकरण थांबवून सामाजिक, शैक्षणिक धार्मिक द्वेषवादाचं उच्चाटन करण्याचं काम पुरुषोत्तम खेडेकरांच्या विचारांच्या प्रबोधनातून झालं…

‘शिवस्मारक’ समुद्रात नाही तर जमिनीवर बांधा, मराठा सेवा संघाची राज्य सरकारकडे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवस्मारकावरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक समुद्रात नाही तर जमिनीवर बांधा अशी मागणी मराठा सेवा संघाकडून होऊ लागली आहे. मराठा सेवा संघाकडून राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली की…

मराठा आरक्षण बेकायदेशीर : मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण हे बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे. यात सर्वच राजकीय पक्षांचा स्वार्थ लपलेला असून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मराठ्यांची दिशाभूल करण्यासाठी घेतलेला राजकीय निर्णय…

मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण द्या : पुरुषोत्तम खेडेकर 

जामखेड : पोलीसनामा ऑनलाईननोकऱ्या उपलब्ध नसल्याने तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. मराठा आरक्षणाची लढाई ही शांततेच्या मार्गाने आपण लढणार आहोत. शासनाने सर्व मराठा समाजास कुणबी मराठा समजून सरसकट ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे, अशी मागणी…