Browsing Tag

भारतीय नौदल

10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नौदलात नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय नौदलात अनेक पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. नाविक पदांसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 26 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करु शकतात. पदांसंबंधित संपूर्ण…

आता Facebook – WhatsApp वापरू शकणार नाहीत जवान, नौदलानं ‘स्मार्टफोन’वर घातली बंदी,…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : भारतीय नौदलाने आपल्या सर्व सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली आहे. एवढेच नव्हे तर नौदलाने जहाज व नेव्हीच्या एअरबेसवर स्मार्ट फोन घेऊन जाण्यासही बंदी घातली आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे…

भंगारातही विकली जात नाही ‘INS विराट’ युद्धनौका, जाणून घ्या सविस्तर वृत्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  'INS विराट' या ऐतिहासिक विमानवाहू युद्धनौकेचे अनन्यसाधारण महत्व आहे. असे असले तरी सेवानिवृत्त झालेल्या या भारतीय नौदलातील या विमानवाहू जहाजाला भंगारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय नौदलाने हा निर्णय…

लेफ्टनंट शिवांगी बनणार नौदलाच्या पहिल्या महिला पायलट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शिवांगी भारतीय नौदलात सामील होणारी पहिली महिला पायलट होईल. दक्षिण कमानमध्ये शिवांगी यांचे प्रशिक्षण चालू आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिवांगी 2 डिसेंबर रोजी नौदलाची कमान सांभाळतील. शिवांगी 2 डिसेंबर रोजी पाळत…

12 वी पास उमेदवारांसाठी नौदलात नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 2700 जागांसाठी भरती, जाणून घ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय नौदलात नाविक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या पदांसाठी 12 वी पास उमेदवार देखील अर्ज करु शकतात. यामध्ये नाविक AA & SSR या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पद आणि संख्या - नाविक (AA &…

जिममध्ये व्यायाम करताना EX इंडियन आर्मीच्या जवानाचा मृत्यू !

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन - सध्याच्या फॅनच्या जगामध्ये फिट रहायचे असेल तर आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेकजण जिमचा पर्याय शोधतात. सिक्स पॅकच्या नादात जिम करताना अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक धक्कादायक…

‘आयएनएस खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय नौदलाच्या ताफ्यात 'खांदेरी' या अत्याधुनिक पाणबुडीचा समावेश करण्यात आला. मुंबईमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या पाणबुडीचे लोकार्पण करण्यात आले. स्कॉर्पिन श्रेणीतील ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात…

मुंबईसह किनारपट्टी परिसरात 26/11 सारख्या हल्ल्याची शक्यता, राजनाथ सिंहांनी दिला ‘अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पाकिस्तानमधील काही दहशतवादी संघटना मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा समुद्री मार्गे हल्ला करण्याची शक्यता आहे. भारतात मोठा घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवादी समुद्रमार्गे मुंबई तसचे अन्य किनारपट्टी भागात हल्ला करू…

पाकिस्तानी दहशतवादी भारतीय सैन्य तळांवर हल्ल्याच्या तयारीत, सैन्याच्या गुप्तचर संस्थेकडून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानी दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. यासंबंधित सेनेच्या गुप्तचर संस्थेनुसार अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यानुसार दहशतवादी पठाणकोट, अमृतसर, श्रीनगर आणि इतर मेट्रो सिटीमध्ये…

….तर पाकिस्तानवर हल्‍ला करण्यासाठी भारतीय सैन्य पुर्णपणे तयार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - या वर्षी सरकारने बालाकोटमधील दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ उध्वस्त केल्यानंतर असे सांगितले जात आहे की दहशतवादी पुन्हा एकदा या दहशतवादी तळांवर सक्रिय झाले आहेत. पाकच्या मदतीने हे दहशतवादी भारताविरोधात कारवाया…