Browsing Tag

मंदी

मंदीनं घेतली IPLची ‘विकेट’ !, विजेत्याला नाही मिळणार 20 कोटी , मिळणार फक्त…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभरात सर्वत्र मंदीची झळ बसत असताना. आता इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच (IPL) ला देखील मंदीचा चटका लागला आहे. आगामी आयपीएल चा खर्च कमी करताना बीसीसीआयने विजेत्या आणि उपविजेत्या संघाची बक्षिसाची रक्कम थेट कमी करून…

खुशखबर ! ‘सोनं-चांदी’ झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सराफ बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. मंगळवारी सोन्याचे भाव 130 रुपयांनी घसरले. यामुळे दिल्लीत सराफ बाजारात सोने 38,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात…

मंदीतही वर्ल्ड बँकेकडून भारताचं तोंडभरून कौतुक, आगामी 10 वर्षात भारत साध्य करणार ‘ही’…

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - मंदी असतानाही वर्ल्ड बँकेने भारताचं विशेष कौतुक केलं आहे. 1990 पासून भारतात दारिद्र्याच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे आणि याच दरम्यान गरिबीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. गेल्या 15 वर्षात भारताने सात…

पाकिस्तानमध्ये सत्‍तांतराची दाट शक्यता, सेना प्रमुखांनी आर्थिक हालत सुधारण्याची सांभाळली धूरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या रसातळाला जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला हाताळण्यासाठी अखेर पाकिस्तानच्या सैन्याला पुढे यावे लागत आहे. लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी देशातील बड्या उद्योजकांना व्यक्तिगत भेट दिली आहे. रावळपिंडी येथे…

काश्मीरवरील चर्चेदरम्यान पाकिस्तानी तज्ज्ञाची खुर्ची तुटली, पुढं झालं ‘असं’ काही…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानला त्यांच्या देशात सुरु असलेली मंदी, बेरोजगारी तसेच कोलमडणारी अर्थव्यवस्था यापेक्षा भारत आणि काश्मीर यांचीच जास्त चिंता आहे. याचा प्रत्यय एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलच्या डीबेटमध्ये दिसून आला. चॅनेलवर…

देशात ‘मंदी’ असताना केंद्रीय रोजगार राज्यमंत्र्यांचे ‘बेताल’ वक्तव्य…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात मंदीसदृश्य वातावरण असताना अनेकजण बेरोजगार होत असताना केंद्रीय रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी बेताल वक्तव्य केले असून नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले आहे. रोजगार आहेत, मात्र लोकच शिकलेले नाहीत…

वाहन उद्योगातील मंदीला ‘ओला’ आणि ‘उबेर’च जबाबदार : अर्थमंत्री निर्मला…

चेन्नई : वृत्तसंस्था - मंदीमुळे देशात वाहन उद्योगाला फटका बसला आहे, मागील 21 वर्षात ही विक्री कमी आहे. ऑगस्ट महिन्यात 1997 - 98 नंतरची सर्वात कमी विक्री मानली जाते. यामुळे वाहन निर्मिती क्षेत्रात सुस्ती आली आहे असे खुद्द अर्थमंत्री निर्मला…

वाहन उद्योगात ‘मंदी’ असताना ‘इथल्या’ बाजारात बैल जोडीची 7 लाख 21 हजाराला…

संकेश्वर : वृत्तसंस्था - देशामध्ये वाहन उद्योगावर मंदीचे सावट असताना कर्नाटकातल्या संकेश्वर बाजारात मात्र जनावरांच्या किंमती तेजीत आहेत. संकेश्वर येथील मागील शुक्रवारच्या जनावर बाजारात बैलजोडीला तब्बल 7 लाख 21 हजार रुपये किंमत मिळाली आहे.…

अरूण जेटली आणि रघुराम राजन यांच्यामुळे भारतात आर्थिक ‘मंदी’ : भाजप खा. सुब्रमण्यम स्वामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या कार्यकाळात राबवलेल्या चूकीच्या धोरणामुळे भारताची अर्थव्यवस्था मंदावली आहे असे म्हणत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला. सुब्रमण्यम स्वामी…