राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भावाविरोधात FIR दाखल
पोलीसनामा ऑनलाइन टीम - शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव - पाटील यांच्याबद्दल फेसबुकवर अपशब्द वापरून वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भावाविरोधात मंचर पोलीस…