Browsing Tag

सांगोला

काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’ दरम्यान पंढरपूरमध्ये पार पडली बैलगाडा शर्यत

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाच्या फैलावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानाही नियमांना पायी तुडवत सांगोला तालुक्यातील घेरडी इथे बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पार पडली. या शर्यतीवेळी अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात आले.…

पंढरपूर, करमाळा, चिंचवड, भोसरी आणि सांगोल्यात राष्ट्रवादीची ‘डोकेदुखी’, कार्यकर्ते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत काल संपली. त्यामुळे आता कोणाविरुद्ध कोण असे चित्र स्पष्ट झालेले आहे. युती विरोधात आघाडी अशी थेट लढाई जरी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट वाटप आणि ए बी फॉर्म…

‘या’ कारणामुळं आ. गणपतराव देशमुखांच्या पायावर डोकं ठेऊन कार्यकर्ते रडले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील महिन्यात ही निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. तसेच अनेक विधानसभा…

सन्मानजनक ! १९६२ पासून ११ वेळा आमदारकी जिंकलेल्या गणपतराव देशमुखांची विधानसभा निवडणूकीतून माघार

पोलीसनामा ऑनलाईन टीम - ५० वर्षाहून अधिक काळ सांगोल्याचे प्रतिनिधीत्व करणारे आणि शेकापचे विधानसभेतील एकमेव आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. वाढत्या वयामुळे आणि शरीर साथ देत नसल्याने २०१९ ची…

निवडणूक संपताच शरद पवारांची दुष्काळग्रस्त गावांना भेट

सांगोला : पोलिसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर आहेत. काल मुंबईत मतदान केल्यानंतर शरद पवार थेट सोलापूरला रवाना झाले. त्यांनी आज (मंगळवारी) सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी आणि डाळींबामुळे प्रकाश झोतात…

२२०० रुपयाची लाच घेताना भूकरमापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगोला (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन - मोजणी केलेल्या जमीनीचा नकाशा देण्यासाठी २ हजार २०० रुपयाची लाच स्विकारणाऱ्या सांगोला उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दुपारी एकच्या…

शेतकरी मोदी सरकारला टीव्हीवर शिव्या देत होते : शरद पवार

सांगोला : पोलीसनामा ऑनलाईन - आमचे सरकार असताना आम्ही अवघ्या आठ दिवसात कर्जमाफी केली होती. मात्र या भाजप सरकारचे कर्जमाफीचे धोरणच मला समजत नाही असे शरद पवार म्हणाले आहेत. काल मी टीव्ही बघत होतो तेव्हा माध्यमांचे लोक उत्तर प्रदेशाच्या…

तर आम्ही शरद पवार यांना पाठींबा देऊ : गणपतराव देशमुख

सांगोला : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवार यांच्या लोकसभा उमेदवारी वरून सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. अशातच सांगोलचे शेकाप आमदार गणपतराव देशमुख यांनी माढा मतदारसंघातून जर शरद पवार उमेदवार म्हणून उभे राहिले तर आम्ही यांना…

शरद पवार उद्या माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर

सांगोला : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्य भर दौरे करण्याचा सपाटा सुरु केला असून उद्या शरद पवार हे माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. सांगोला येथे दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष व…