Browsing Tag

Ahemadngar

विधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे व एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपाचेही सत्र सुरु झाले आहे. विधानसभेचे उपसभापती आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय औटी हे विकासकामांच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने…

24 वर्षांपासून एकाच विभागात असलेल्या ‘त्या’ अधिकार्‍याची बदली करा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या नगररचना विभागात 24 वर्षांपासून एकाच पदावर असलेले के. वाय. बल्लाळ यांचे आयुक्त श्री कृष्ण भालसिंग यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. त्यांची त्वरित नगररचना विभागातून दुसऱ्या विभागात बदली करावी, अशी…

संगमनेरमध्ये भाजपाकडून 24 इच्छुकांच्या मुलाखती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नगर जिल्ह्यातील बाराही मतदार संघासाठी मुलाखती घेण्यात आल्या. सर्वात जास्त २४ इच्छुक उमेदवार संगमनेर…

अहमदनगर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवकावर गोळीबार, प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जुन्या वादातून पूर्वीच्या जोडीदार असलेल्या दोघांनी युवकावर गोळ्या झाडल्या. सुदैवाने त्याच्या हाताला गोळी लागल्याने तो बचावला आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमीवर…

नियमांप्रमाणे काम करते म्हणून ‘टार्गेट’, ‘या’ महिला अधिकाऱ्याचा दावा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मी नियमाप्रमाणे काम करते, म्हणून क्रीडा संघटनांनी मला टार्गेट केले आहे. शालेय क्रीडा स्पर्धाही नियमित सुरू आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. क्रीडा…

‘या’ आमदाराचा पूरग्रस्तांसाठी महिन्याच्या पगार, 11 लाखांची रक्कम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी सगळीकडूनच ओघ सुरू आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन व आमदार निधीतून अकरा लाख रुपये असा निधी मुख्यमंत्री सहाय्यता…

नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना ‘पदच्युत’ करण्याची शिफारस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - दांडियाच्या आयोजनासाठी दिलेली पाच लाख रुपयांची मंजुरी व पालिकेच्या दैनंदिन कर वसुलीत नियमांचा भंग केल्याप्रकरणी ठपका श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी…

अहमदनगर : ‘तो’ खून अनैतिक संबंधातून, 3 तासांत ‘गुढ’ उकललं

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शेवगाव शहरात रात्री झालेला खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे तपासातून उघड झाले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. कृष्णासिंग पुनमसिंग भोंड (वय २२), परमेश्वर पुनमसिंग भोंड (वय १९), लक्ष्मण किसन कांबळे (वय…

‘ते’ सत्तेचे ‘लोणी’ चाखायला गेले : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जे नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. ते सत्तेचे लोणी चाखायला जात आहेत. त्यांना कुठल्याही पक्षाशी निष्ठा नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नूतन महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आज केला.चाकणकर या…

‘तो’ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित (व्हिडिओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पैसे घेतानाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बाळकृष्ण दौंड यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली…