Budget 2019 : ‘GST’मध्ये मर्ज होणार १२ आणि १८ टक्क्यांचे स्लॅब, माजी अर्थमंत्री जेटलींनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वस्तू आणि सेवा कराला (GST) लागू होऊन २ वर्ष झाल्यानंंतर आता त्यासंबंधी माजी अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी काही महत्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की महसूल वाढवण्यासाठी जीएसटीचे १२ आणि १८ टक्के…