Browsing Tag

Bike Theft

मौजमजेसाठी स्पोर्टस बाईक चोरणार्‍या तिघांना अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन - केवळ मौजमजा करण्यासाठी स्पोर्टस बाईक चोरणार्‍या तिघांना सिंहगड रोड पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून सव्वा आठ लाखांच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.शुभम राजेंद्र राठोड (वय 21, रा. जांभुळवाडी,…

३ वर्षांपासून फरार चेन स्नॅचर आणि वाहनचोर गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सोनसाखळी चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट ५ च्या पथकाने जेरबंद केले आहे.सादिकअली इबादत अली जाफरी उर्फ ईराणी उर्फ सादिक जाफरी इराणी उर्फ सादिक परवेज…

फरासखाना पोलीसांच्या पुढाकाराने फिर्यादींना त्यांच्या दुचाकी परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात विविध गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यांमध्ये मुळ मालकांच्या अनास्थेमुळे तसाच पडून राहतो . त्यात दुचाकींनी तर पोलीस ठाण्यांचे आवार गच्च भरलेले असतात .  मुळ मालकांना कामाच्या व्यस्ततेमुळे येणे…

रेसिंग बाईक्स चोरणारी अल्पवयीन मुलांची टोळी ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- महागड्या रेसिंग बाईक्स चोरणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला मानापाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अल्पवयीन मुलांनी रेसिंगसाठी या दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. पकडण्यात आलेल्या चार जणांपैकी तीनजण अल्पवयीन…

दुचाकी चोरणाऱ्यास एक वर्षाची सक्त मजुरी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- दुचाकी चोरी प्रकरणी एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.पानसरे यांनी एक वर्ष सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसाचा कारावास भोगावा लागेल असे आदेशही न्यायालयाने…

वाहन चोरट्याला संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनवानवडी भागातील जांभुळकर चौकात संशयास्पद रित्या उभ्या असलेल्या तरुणाच्या चौकशीत तो वाहन चोरटा असल्याचे निष्पन्न झाले. संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने त्याला अटक केली असून त्याच्याकडील मोटारसायकल जप्त केली आहे.…

मौज मज्या करण्यासाठी अल्पवयीन मुलांनी चोराल्या दुचाकी

निगडी :  पोलीसनामा ऑनलाईन मौज मज्या करण्यासाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.त्यांच्याकडून ७ लाख ३३ हजार रुपयांच्या ऐकूण २० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी निगडी पोलिसांनी केली असून…

हायस्पीड स्पोर्टस बाईक चोरणारे तीन अल्पवयीन ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमहागडी यामाहा हायस्पीड स्पोर्टस बाईक चोरणा-या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन दुचाकी जप्त केली आहे. तर आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच एका सराईत…