Browsing Tag

chain snatching

Pune : विमानतळ, बिबवेवाडी परिसरात चेन स्नॅचिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  शहरातील स्ट्रीट क्राईम कमी होत नसून, रस्त्यांवरील गुन्हेगाराने उच्छाद घातला आहे. होळीच्या सणाला देखील शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याचे समोर आले…

मुंबईत 12 वर्षात चोरल्या तब्बल 108 सोनसाखळ्या, सराईताला अटक

पोलिसनामा ऑनलाईन - मुंबईतील विविध भागातील नागरिकांच्या सोनसाखळ्या चोरणार्‍या सराईताला दहिसर पोलिसांनी अटक केले. चोरट्याने 12 वर्षात तब्बल 108 सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली आहे. साजिद अब्दुल अजीज शेख (वय 37 वर्षे) असे अटक केलेल्याचे नाव…

Pune : एकाच पोलिस ठाण्यात 18 गुन्हे दाखल असलेल्या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात घरफोडी, चोरीचा प्रयत्न, लुटमार, चेन स्नॅचिंग करणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला अटक केली. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्यावर एकाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ गुन्हे दाखल आहेत.विनायक बंडू कराळे (वय…

दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करून लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहेच, पण रस्त्यावरील गुन्हेगारीही कमी झालेली नसून, दुचाकीस्वार तरुणाला अडवून त्याला मारहाण करत गळ्यातील चैन चोरल्याची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ परिसरात हा…

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात सोन साखळी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, हडपसर परिसरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी शबाब मनेर…

वानवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांचे दागिने पळविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात लुटमार तसेच मोबाईल चोर्‍या करणार्‍या चोरट्यांसोबतच महिलांचे दागिने पळविणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वानवडीत ज्येष्ठ महिलांचे दागिने चोरल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दत्तमंदीर आणि धोबीघाट परिसरात हे…

गुन्हे शाखा युनिट एकची ‘हॅट्रिक’; उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पाच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केला. या पाच टीममध्ये सलग तीन क्राइम मीटिंगमध्ये वेळा सन्मान घेऊन गुन्हे शाखा…

पीएमपीएल बसमधील चोऱ्यांचे सत्र थांबेना

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - शहरात पीएमपीएल बस प्रवासात गर्दीकरून चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांनी धुडगूस घातला असून, पुन्हा एकदा महिलेच्या पिशवीतील ५३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. हडपसर ते कात्रज बस प्रवासादरम्यान हि घटना…

शिक्षिकेच्या गळ्यातील 2.5 तोळ्याचे गंठण हिसकावून चोरटे फरार, केडगावमधील धक्कादायक घटना

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावण्याच्या घटना घडू लागल्या असून रविवार, दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याचा सुमारास दुचाकीवर…