Browsing Tag

Chief Minister Devendra Fadnavis

भास्कर जाधव संतप्त; म्हणाले – ‘विरोधकांचे बिंग फुटेल याची फडणवीसांना वाटतेय भीती’

मुंबई : मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, 2018 मध्ये…

मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत ग्वाही, म्हणाले – ‘मराठवाडा वॉटर ग्रीड ठाकरे सरकार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली मराठवाडा वॉटर ग्रीड ही मराठवाड्यातील 11 धरणे जलवाहिन्यांनी जोडणारी महत्त्वाकांक्षी योजना सध्या बंद आहे. यावर सोमवारी (दि. 8) सभागृहात सदस्यांनी प्रश्न उपस्थित…

सरपंचाची निवड सदस्यांमधूनच होणार, मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूरः पोलीसनामा ऑनलाईन - सध्या सोशल मिडियावर काही पोस्टचा प्रचंड धुमाकूळ सुरु आहे. सरपंचाची निवड पूर्वीप्रमाणे जनतेतून होणार असल्याचे या पोष्टमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच होणार कसा, याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. इच्छुकांची…

‘फोन टॅपिंग’ अन् ‘सायबर सेल’चे अधिकारी पोलिस महासंचालकांकडून आता पुन्हा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सायबर गुन्ह्यापासून फोनचे छुपे रेकॉर्डिंग करण्यापर्यंत अलीकडच्या काळात अशा अनन्यसाधारण गोष्टींना महत्व प्राप्त झाले आहेत. त्याचवेळी ज्या व्यक्तीकडे याबद्दलचे निर्णय घेण्याचे अधिकार असतात त्याला सुद्धा खूप महत्व…

एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

पोलिसनामा ऑनलाईन - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यातील पक्ष नेत्यांविषयी नाव न घेता आरोप करणार्‍या खडसे यांनी पहिल्यादाच फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करुन ड्रायक्लीनर…

‘मागील 5 वर्षांमधलं आठवत असेल’, काँग्रेसचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना काळात सनदी अधिकाऱ्यांच्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय चर्चेचा असताना विरोधकांकडून सरकारवर याच मुद्यावरून जोरदार टीका केली जात आहे. राज्यात सध्या बदल्यांचा वेगळा विभाग करावा अशी टीका…

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकणात ED नं लक्ष घालण्याची देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला महिना उलटून गेल्यानंतरही या प्रकरणात रोज एक नवीन ट्विस्ट येताना पहायला मिळत आहे. आता सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापू लागलं आहे. भाजपच्या आमदारानं थेट…

माजी मुख्यमंत्रयांनी ‘त्या’ शेतकर्‍यांची नावे जाहीर करावीत !

पोलिसनामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सदोष बीटी कापूस बियाण्यांचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी सरकारने काही शेतकर्‍यांना 14 ते 18 लाख रुपये नुकसानभरपाई दिल्याचा फडणवीस यांचा दावा दिशाभूल करणारा असून फडणवीस…

पुणेकरांचा CM ठाकरेंना सवाल, उद्या फडणवीस येतायत, तुम्ही कधी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पुणेकर कोरोनाच्या संकटामध्ये होरपळून निघाल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन महिन्यांनी मंगळवारी (दि.23) पुणे दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी फडणवीस हे महिन्यातून किमान…

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह 11 जणांच्या नियुक्त्या रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ व 10 सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने त्याबाबतचे आदेश मंगळवारी (दि.16) जारी करण्यात आले आहेत. मागील वर्षी…