Browsing Tag

child

संतापजनक ! १६ दिवसाच्या चिमुकलीचा आईनेच फेकले नाल्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नवजात बालकं रडतच असतात. त्यांचं रडणं थांबावं म्हणून आई अनेक उपाय करते. त्याला ऱ्ह्यदयाला कवटाळते. परंतु, मुंबईतील एका निर्दयी मातेने सतत रडते म्हणून आपल्या १६ दिवसांच्या चिमुलकलीला चक्क घरामागील नाल्यात फेकून तिची…

जम्मू ग्रीनेड हल्ला: दहशतवादी संघटनेनं केला अल्पवयीन मुलाचा वापर

जम्मू : वृत्तसंस्था - जम्मूच्या बस स्थानकावर झालेल्या हल्ल्यात हातबॉम्ब फेकण्यासाठी चक्क अल्पवयीन मुलाचा वापर करण्यात आला आहे. ही माहिती समोर आल्यावर पोलीसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीत काही…

भीक मागण्यासाठी तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण, कोंढवा पोलिसांनी केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या तीन वर्षांच्या मुलाची कोंढवा पोलिसांनी सुटका केली. तर अपहरण करणाऱ्या महिला व पुरुषाला अटक केली आहे. पुरंदर तालुक्यातील वीर गावच्या यात्रेमध्ये ते मुलाला घेऊन लपलेले असताना पोलिसांनी…

बोअरवेलमध्ये पडलेला ‘त्या’ मुलाची १५ तासांनी सुखरुप सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आंबेगाव  येथे २०० फुट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची १५ तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून शर्थीचे प्रयत्न करून गुरुवारी सकाळी त्याला बागेर काढले.रवी पंडित असं…

धक्कादायक ! चिमुकल्या मुलाची हत्या करून आईने केली आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पतिचे विवाहबाह्य संबंधामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून पत्नीने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी…

वाट चुकलेल्या ६७ मुलांचे ‘खाकी’ ने घेतले पालकत्व

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी सहा महिन्यांपूर्वी उपेक्षित आणि दुर्लक्षित मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास…

बेपत्ता बालकाचा खून, शरिराचे तुकडे करुन फेकले जंगलात

चोपडा (जळगाव) : पोलीसनामा ऑनलाईन - चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील १४ वर्षीय बेपत्ता मुलाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बेपत्ता मुलाचा खून करुन त्याच्या शरिराचे तुकडे बाभूळ वनात फेकून देण्यात आले. ही घटना आज (मंगळवार) उघडकीस आली असून या…

महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०१९ महाराष्ट्रातील २ बालकांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या तृप्तराज अतुल पांड्या आणि ऐन्जल विजय देऊकुळे या दोघांना बाल शक्ती पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले. त्यानंर…

‘तो’ डोस देताच दगावले ४ महिन्यांचे बाळ, आई-वडिलांनी फोडला टाहो

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - नियमित डोस पाजल्यानंतर ४ महिन्यांच्या बाळाची प्रकृती खालावून आठ तासांत त्याचा मृत्यू झाल्याची घटना अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात समोर आली आहे. सदर बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवालानंतरच…

महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भात पुण्यात येत्या ११ जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीचे इंडिया पोलस फाउंडेशन, ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सेंटर फॉर पोलिस रिसर्च पुणे…
WhatsApp WhatsApp us