Browsing Tag

Daund police

भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा, पोलिसांनी जप्त केला अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - शिरापूर (ता. दौंड) गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध दौंड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कारवाईत 9 फायबर बोटी, 8 सेक्शन बोटी, एक जेसीबी असा एकूण 2 कोटी 35 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी…

Pune : ग्रामसुरक्षेचा योग्य विनियोग करून 29 लाखांचा दरोडा आणला उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर २९ लाख रुपयांचा झालेला सिन्टेस्टाईल दरोडा दौंड पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर उघडकीस आणला आहे. २९ ऑगस्टला महामार्गावर रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो…

१३ वर्षांपासून फरार असलेला कैदी दौंड पोलिसांनी पकडला

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - १३ वर्षांपासून फरार असलेल्या कैद्यास दौंड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2003 मध्ये दरोडा व खंडणीच्या गुन्ह्यांमधील आरोपी मनोज साहेबराव काळे…

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दौंडमध्ये महिला वकीलावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील रावणगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून पकडलेल्या एका आरोपीला सोडविण्यासाठी एका महिला वकिलाने पोलीस उपनिरीक्षकांना फोन करून आणि नंतर पोलीस चौकीत जाऊन शिवीगाळ केल्याने दौंड पोलिसांनी या महिला वकीलावर…

केडगावमध्ये ऑनलाईन मटका अड्ड्यावर छापा, ९ जण अटकेत, लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - ऑनलाईन जुगारावर बंदी असताना दौंड तालुक्यातील केडगाव, बोरीपार्धी परिसरामध्ये ऑनलाइन मटका (जुगार) चालणाऱ्या अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकून सुमारे पावणे सहा लाखांचा मुद्देमाल…

आ. राहुल कुल यांच्या जीविताला धोका असल्याची अफवा पसरवणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

दौंड : पोलीसनामा ऑनलाईनअब्बास शेखदौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या जीविताला धोका असल्याचे मेसेज बोगस  सिमच्या आधारे पाठवून अफवा पासरवणाऱ्या  दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत दौंड न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची वाढ केली आहे.…

दौंड तालुक्यातील रावणगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन अब्बास शेखदौंड तालुक्यातील रावणगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली असून दौंड पोलिसांनी भाऊसाहेब काशीनाथ आटोळे वय २३ राहणार बंगलावस्ती रावणगाव ता. दौंड या नराधमास अटक केली आहे.दौंड…

बोगस सिमच्या आधारे आमदार राहुल दादांच्या जीविताला धोका असल्याची अफवा पसरवणाऱ्यांना अटक

दौंड :पोलीसनामा ऑनलाईनअब्बास शेखमोबाईल शॉपीमध्ये नवीन सिमकार्ड घेण्यासाठी आलेल्या एका परप्रांतीय ग्राहकाची सिमकार्डसाठी लागणारी कागदपत्रे घेऊन त्या आधारे परस्पर सिम चालू करून आमदार राहुल दादांच्या जीवाला धोका असल्याचा अफवेचा मेसेज…

मिसिंगच्या तपासासाठी 5 हजाराची लाच घेणार्‍या पोलिसाला अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाईनअब्बास शेखपुणे ग्रामीण पोलिस दलातील दौंड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍याला 5 हजार रूपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शनिवारी दुपारी रंगेहाथ पकडले आहे.…