Browsing Tag

dies

दुर्दैवी ! कॅन्सरशी झुंज सुरु असलेल्या 4 वर्षीय मुलीचा लोकलमधून पडल्याने मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईत लोकलमधून पडल्याने एका चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेहा ढगे असं मृत मुलीचं नाव असून ती कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईला आली होती. तिच्या अशा दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.मूळ…

धक्कादायक ! टीम इंडियाच्या ‘या’ माजी सलामीवीराने केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - क्रिकेट या खेळामध्ये सध्या पैश्याची कमी नाही. मात्र प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत हि बाब लागू होत नाही. त्यामुळेच भारताच्या एका माजी खेळाडूच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकीकडे करोडो रुपये कमावणाऱ्या…

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील भटक्या कुत्र्यांनी घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आज घडलेल्या या घटनेमुळे हाळहळ व्यक्त केली जात आहे.…

स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथरचा जन्मदाता गेला

लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था - स्पायडरमॅन, आयर्नमॅन यांची निर्मीती करणारे आणि जगप्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक स्टेन ली यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर, हल्क…

पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक राहुल दत्ता रसाळ (वय-४०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तीन दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील लष्कर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान…

गॅलरीतून डोकावताना तोल जाऊन आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईनगॅलरीतून डोकावताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून ८ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील इस्लामपुरा परिसरात शनिवारी दुपारी घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली आहे.…

एसएससी बोर्डाच्या बिल्डिंगमध्ये पेटवून घेतलेल्या ‘त्या’ तरुणीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनएसएससी बोर्डाच्या बिल्डींगधील सार्वजनिक स्वच्छतागृहात जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा आज उपचारादरम्यान सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. पुनम उर्फ गुड्डी बलभीम जाधव (वय-२४ रा. कोंढवा) असं…

भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या एकाच कुटुंबातील ४ जणांचा बुडून मृत्यू

नाशिक :पोलीसनामा ऑनलाईनत्रंबकेश्वर रस्त्यावर बेळगाव ढगा शिवारात पाझर तलावात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दिवशीच ही घटना घडल्याने  सातपूर परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन…

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईनआपल्या धारधार लेखणीने सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे बुधवारी रात्री दिल्लीत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते. नय्यर यांना २०१५…

आर्टिस्ट प्रवीण ताकवले यांचे सायकल मोहिमेदरम्यान अपघाती निधन

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन'मिशन काश्मीर टू कोल्हापूर' अशी किल्लेदारी या संस्थेतर्फे सायकल मोहीम नियोजित केली होती. या मोहिमेत किर्तीराज देसाई, कोल्हापूर संतोष देसाई, कोल्हापूर , प्रदिप चव्हाण पुणे , प्रविण ताकवले पुणे ,संतोष डुकरे, नागपूर…