Browsing Tag

electric

भारताची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, २५ जूनपासून प्री बुकिंग सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच झाली असून येत्या २५ जूनपासून प्री बुकिंगही सुरु होणार आहे मात्र या बाईकची किंमत किती हे अजून गुलदस्त्यात आहे. Revolt Intellicorp हे या इलेक्ट्रिक बाईक निर्मिती करणाऱ्या कंपनीचे…

नववर्षात नवी कार घेणे पडणार महागात, भरावा लागणार हजारोंचा शुल्क 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नववर्षाच्या मुहूर्तावर जर तुम्ही नवी पेट्रोल किंवा डिझेल कार घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. सरकार सध्या पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक गाड्या निर्मितीला प्रोत्साहन देत आहे.…

धक्कादायक… शॉक देऊन कुटुंबच संपविण्याचा भयंकर प्रकार

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन - दरवाजाच्या कडीला विजेचा प्रवाह जोडून शॉक बसावा अशी व्यवस्था करून अख्खे कुटुंबच संपवण्याचा डाव काही अज्ञात मारेकऱ्यांनी आखला होता. मात्र त्या कुटुंबाचे नशीब बलवत्तर म्हणून हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. तरीही…

विजेच्या खांबाचा शॉक बसल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनवारजे माळवाडी परिसरात सायकलिंग करताना विजेच्या खांबाचा शॉक बसुन 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.…

पिंपरी : तळवडेत जाहिरातीचे होर्डिंग कोसळले ; सुदैवाने जीवीत हानी नाही

पिंपरी  : पोलीसनामा ऑनलाईनमागील महिन्यात वाकड येथील जाहिरातीचे होर्डिंग कोसळून एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला होता. तर मोशी येथील घटनेत एका चहा विक्रेत्याला जीव गमवावा लागला होता. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आज (शनिवार) दुपारी…

गावातील अंधार दूर करण्यासाठी ‘त्यांनी’ मागितली भीक

बीड : पोलीसनामा ऑनलाईनगावातील अंधार दूर करण्यासाठी चक्क भीक मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड मधील शिरूर तालुक्यातील पाडळी गावात हा प्रकार घडला आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाठ यांनी गावात येणाऱ्या विद्युत खांबावरील तार…

विजेच्या खांबावरून पडून महावितरणचा कर्मचारी मृत्युमुखी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पौडरस्त्यावरील एका वीजेच्या खांबावरून पडून महावितरणच्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. गणेश शंकरराव पांगूळे (28, रा. भुगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. पोलिसांनी…

विजेच्या धक्क्याने बीडमध्ये शेतक-याचा मृत्यू

बीडः पोलिसनामा आॅनलाईनदिंदृड येथे वीज जोडणी करण्यासाठी विद्यूत खांबावर चढलेल्या शेतकऱ्याचा अचानक विद्यूत प्रवाह सुरू झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. बळी माने असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार वीज वितरण…

उच्चदाबाच्या विजेच्या धक्क्याने चिमुकली 90 टक्के भाजली

शिल्पा माजगावकर कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाईनउच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन कसबाबावडा इथल्या बिरंजे पाणंद येथे बारा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सीमा विलास लाखे असे या मुलीचे नाव आहे. तिला उपचारांसाठी छत्रपती प्रमिला…