अटल पेन्शन योजना : SBI चे खातेधारक असाल तर नेट बँकिंगद्वारे घेऊ शकता लाभ, जाणून घ्या प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेतून पेन्शनची व्यवस्था केली जाते. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात…