Browsing Tag

Girish Mahajan

…तर एकनाथ खडसे यांना पंतप्रधानही व्हावेसे वाटेल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईनएकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल, परंतु भारतीय जनता पक्षात कोणत्याही पदावर नियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जातो. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी देशाचे…

दहा लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महापुजा करणार नाही-मुख्यमंत्री

पंढरपूर : पोलिसनामा ऑनलाईनमराठा क्रांती मोर्चाच्या इशाऱ्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची पंढरपुरात…

दुध आंदोलन चिघळले, पुण्यात टंचाई जाणवणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनस्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रतिलीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. राज्यात अनेक ठिकाणी ,वर दगडफेक करण्याच्या घटना घडल्या…

राज्यात शंभर मुन्नाभाई लुटत आहेत रुग्णांना 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनसंजय दत्त याचा मुन्नाभाई चित्रपट लोकांना अजून आठवत असेल. बोगस डॉक्टर बनून तो आपल्या वडिलांना फसवत असतो.असे किमान १०० मुन्नाभाई म्हणजेच बोगस डॉक्टर राज्यभरात रुग्णांची खुले आमपणे फसवणूक करुन लुटताहेत. विशेष…

भाजपचे गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी, शिवसेनेचं अनोखं आदोलन

कोल्हापूर: पोलीसनामा आॅनलाइन प्रतिनिधी : शिल्पा माजगावकर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील डॉक्टर्स आणि इतर स्टाफ भाजपचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या जिल्ह्यात पळवून नेल्याचा आरोप करत शिवसेनेनं त्यांच्या…

गिरीष महाजन, छगन भुजबळ भेटीमुळे चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईनराज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि छगन भुजबळ यांच्या भेटीमुळे राजकिय वर्तूळात अनेक चर्चेला उधान आलं आहे. गिरीष महाजन यांनी छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान भुजबळ तरुंगातून बाहेर…

पुण्यातील आमदार आणि खासदार गप्प का? पुण्यातील सजग नागरिक मंच कडून विचारणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणेकरांवर वारंवार तोंडसुख घेणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार, नगरसेवक तोंडाला कुलूप लावून गप्प का बसतात? अशी विचारणा पुण्याच्या सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर…

पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनपुणे शहराला खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरणातून नियमानुसार शहराला अकरा टीएमसी पाणी पुरवठा करणे गरजेचे असताना सध्या साडेसतरा टीएमसी पाणी दिले जात आहे. याकडे सर्वांना गांभीर्याने पाहण्याची गरज असून …

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गिरीश महाजनांनी धरला लेझीमवर ठेका

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईनदेशभरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सहभागी झाले. त्यांनी या मिरवणुकीत …

जळगावात नगराध्यक्ष निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या पत्नीची बाजी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईनजामनेर नगर परिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपाने नगराध्यक्षसह २५ नगरसेवक जागांवर विजय मिळविला आहे.आजच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागुन होते.मात्र नगराध्यक्ष…