Jammu And Kashmir Police | जम्मू-काश्मीरात PSI ची हत्या; अपहरणानंतर दहशतवाद्यांनी केलं ठार
जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था - Jammu And Kashmir Police | जम्मू-काश्मीर पोलीस दलामधील एका पोलिस उपनिरीक्षकाचा (PSI) मृतदेह भातशेतीत पडलेला आढळला (Jammu And Kashmir Police) आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी (Terrorists)…