Browsing Tag

Hinganghat

हिंगणघाटनंतर नाशिकमध्ये महिलेला 4 तरुणांनी रॉकेल टाकून पेटवलं

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - हिंगणघाट आणि औरंगाबादची घटना ताजी असतानाच अशाच प्रकारची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये एका विधवा महिलेला चार तरुणांनी रॉकेल टाकून पेटवून दिले. ही घटना लासलगाव बस…

हिंगणघाट जळीत प्रकरणातील पिडितेच्या मृत्युनंतर राज्यभरातून ‘शोक’ व्यक्त, आरोपीच्या…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - हिंगणघाट जळीतकांडातील पिडिताचा गेले ८ दिवस सुरु असलेला संघर्ष अपयशी ठरला़ आज सकाळी तिचे निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विकी नगराळे याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी…

हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा ‘संघर्ष’ अखेर ‘शांत’, 7 व्या दिवशी निधन

हिंगणघाट : पोलीसनामा ऑनलाईन - हिंगणघाट पिडिताचा  गेल्या काही दिवसांपासून जीवनाशी सुरु असलेल्या संघर्ष आज अखेर थांबला. तिने आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.  गेल्या दोन दिवसांपासून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ह्दय,…

महिला अत्याचारासंबंधी खटल्यासाठी राज्यात 138 ‘फास्ट ट्रॅक’ कोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांसाठी राज्यात १३८ फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासन आणि गृह मंत्रालयाने घेतला आहे. राज्यात सुमारे २९ हजार खटले प्रलंबित असून या १३८ न्यायालयात हे खटले…

हिंगणघाट जळीत प्रकरण : जनतेचा ‘आक्रमक’पणा पाहून पोलिसांनी आरोपीला सकाळी 6 वाजता केलं…

हिंगणघाट : पोलीसनामा ऑनलाईन - हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विक्की नगराळे याला आज पहाटेच न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी कोठडीचा हक्क अबाधीत ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य करत त्याची…

हुंड्यासारखा खर्च थांबवत नाही तो पर्यंत लेक लाडकी या घरची होणार नाही :ॲड.वर्षा देशपांडे यांचे…

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - एका बाजूला स्त्री - पुरुषांमध्ये समानता दिसत असताना दुस-या बाजुला हुंडा, मालमत्तेत द्यावा लागणारा हिस्सा व सुरक्षितता या कारणाने गर्भातील मुली गायब केल्या जात आहेत. जो पर्यंत समाजातील बुद्धीजीवी लोक लग्नकार्यात…

‘भांडणे’ विसरुन ‘कठोर’ निर्णय घेणं गरजेचं, अमृता फडणवीसांचे CM ठाकरेंना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर…

धक्कादायक ! हिंगणघाटनंतर नवी मुंबईत महिलेला जाळण्याचा प्रयत्न, गळफास देऊन केला खून

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील घटना ताज्या असतानाच नवी मुंबईत एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यात आणि देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून हिंगणघाट…

हिंगणघाट जळीत प्रकरण : डॉक्टरांनी व्यक्त केली ‘ही’ भीती, जारी केलं पीडित युवतीचं मेडिकल…

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबाद येथील जळीतकांडात जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या युवतीच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. ही घटना सिल्लोड मधील अंधारी गावातील आहे. तर दुसऱ्या बाजूला हिंगणघाट येथील…