Browsing Tag

holi

भोई प्रतिष्ठानकडून अनाथ मुलांसाठी ‘रंग बरसे’चे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील अनाथ मुलांसाठी धुलवडीचे औचित्य साधत रंग बरसे कार्यक्रमाचे आयोजन केले. रास्ता पेठेतील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी समाजातील…

होळीच्या रंगात रंगले गुगलचे डूडल

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात होळी आणि धुळवडी उत्साहात साजरी केली जात आहे. आजच्या दिवशी रंग खेळून देशभरात आनंद साजरा केला जातो. गुगलकडूनही हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. गुगुलने डुडलच्या माध्यमातून रंगांची उधळण करत देशवासीयांना आजच्या…

बायोस्फिअर्स व पीएमसीच्या वतीने परदेशी तणांची होळी साजरी

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन बायोस्फिअर्स व पुणे महानगरपालिका (पर्यावरण विभाग) यांच्या वतीने परदेशी तणांची तण-होळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, कर्वे रोड, विमलाबाई गरवारे प्रशालेसमोर साजरी करण्यात आली. बायोस्फिअर्स ही पर्यावरण, जैव-विविधता,…

वंन्देमातरम संघटनेची जातीयवादाविरुद्ध होळी साजरी

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन वंदे मातरम् संघटनेने समाजामध्ये पसरत असलेल्या विखारी जातीयवादाच्या विरोधात एकत्र येत अनोखी होळी साजरी केली. देशातील पहिली विदेशी मालाची होळी ज्या ठिकाणी झाली त्या एेतिहासिक लकडी पूलाजवळ गरवारे प्रशालेसमोर…

झाडे तोडल्यास तुरुंगाची हवा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर थेट तुरुंगाची हवा खाल. बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा…

होलीका दहन, धुळवडीसाठी मोकळ्या जागेचा वापर करा

मुंबई : पोलिसनामा आॅनलाईनहोळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.होळी पेटवितांना…

रंगाचा बेरंग! विद्यार्थिनीवर शेंदूर टाकल्याने आठवीतील मुलाला अटक

गुरुग्राम : उत्तर भारतातील काही शहरांमध्ये बच्चेकंपनीची आजपासूनच धुळवडीला साजरी करत आहे. मात्र गुरुग्राममधील १४ वर्षांच्या मुलाला हा सण चांगलाच महागात पडला आहे. वर्गातील एका विद्यार्थिनीवर शेंदूर टाकल्याचा आरोप केला असून पोलिसांनी त्याला…