8 जून राशीफळ : ‘या’ 4 राशींनी राहावे सावध, धनहानीचे संकेत, इतरांसाठी असा आहे मंगळवार
मेष
horoscope 08 june 2021 : दिवस संमिश्र आहे. दम्पत्य जीवनात भरपूर सूख मिळेल. आळस सोडा. घरात आणि बाहेर अपेक्षापेक्षा जास्त सहकार्याचे वातावरण राहील. सर्व कामे निर्विघ्न पार पडतील. उधार घेतलेले पैसे चिंता वाढवतील. मात्र, सर्व कामे पूर्ण…