Browsing Tag

india coronavirus

Coronavirus : कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटे एवढीच भीषण, जोर 98 दिवस कायम राहील !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात थैमान घातलेली कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट आता ओसरली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकीच भीषण असेल अन तिचा जोर 98 दिवस कायम राहील, अशी आकडेवारी…

Coronavirus : भारताच्या मदतीसाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढं केला मदतीचा हात

पोलीसनामा ऑनलाइन टीम : गेल्या दोन दिवसांपासून देशात तीन लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसताना दिसत आहे. सध्या भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १.६२ कोटींच्या वर पोबोचली आहे. तर…

Coronavirus : दिलासादायक ! नव्या ‘कोरोना’बाधितांचे प्रमाण कमी

पोलीसनामा ऑनलाईन टीम नवी दिल्ली : दिवाळींनंतर देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र आता हि संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. दिवसभरात केवळ २२ हजार ०६५ नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या पाच महिन्यांतील ही नीचांकी रुग्णसंख्या आहे. हे…

Coronavirus : एका दिवसात का वाढला महाराष्ट्र-दिल्लीत मृतांचा आकडा, जाणून घ्या या मागचे…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोना रूग्णांचा आकडा 3 लाख 54 हजारपेक्षा जास्त झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी सकाळी अपडेट केलेल्या आकड्यानुसार, आता देशात एकुण रूग्णांचा आकडा 3 लाख 54 हजार 65 आहे. या जीवघेण्या आजारामुळे 11 हजार…

‘कोरोना’च्या रूग्णांवर मोफत उपचार मागणार्‍या याचिकाकर्त्याला 5 लाखाचा दंड

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर सर्वत्र मोफत उपचार करुन त्याचा भार सरकारने उचलावा अशी मागणी करणा-या याचिकाकर्त्यांला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. बरे होऊन परतणा-या कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पाहता राज्य…

Coronavirus : 24 तासांत 905 नवीन रूग्ण तर 51 जणांचा मृत्यू, देशातील ‘कोरोना’बाधितांची…

नवी दिल्ली, : देशात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 905 घटनांची नोंद असून 51 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 9,352 वर पोहोचली…

Coronavirus : वुहानमध्ये बस गाडया कार्यान्वीत, ‘लॉकडाऊन’ 8 एप्रिलला संपणार

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - भारतासह जगभरातील अनेक देशांना कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. या व्हायरसचे संक्रमण जिथून सुरु झाले त्या वुहानमध्ये आज बुधवारपासून बसेस पुन्हा सुरु झाल्या आहेत. वुहानमध्ये ९ आठवडे…

भारतात कोरोनाचा दुसरा बळी, राजधानी दिल्लीत महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसने देशात दुसरा बळी घेतला आहे. पहिला बळी कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये झाला. आता दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 69 वर्षाच्या या महिलेवर दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.…