Browsing Tag

indian government

Lockdown 2.0 : घरी बसल्या खरेदी करा ‘स्वस्त’ सोनं, सरकार 20 एप्रिलपासून सुरु करणार…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - लॉकडाउन -2 दरम्यान मोदी सरकार घरी बसल्या सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी सल्लामसलत करून भारत सरकारने सॉवरेन गोल्ड बाँड योजना 2020-21 जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 एप्रिल 2020 ते 8…

Coronavirus Impact : भारताचा ‘कोरोना’शी लढा, मोदी सरकारनं केले हे 6 मोठे बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसबाबत भारत सरकारने काही महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. राज्यातही…

Coronavirus : ‘कोरोना’पासून बचावासाठी काय करावं अन् काय करू नये ? ‘या’ 8…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात बुधवारी दुपारपर्यंत कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येने १५० चा आकडा ओलांडला आहे. त्यापैकी २४ परदेशी असून तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ४२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.…

Coronavirus : ‘कोरोना’ संदर्भात मोदी सरकारची मोठी घोषणा, मृतांच्या कुटुंबियांना मिळणार 4…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसमुळं पहिला मृत्यू झाला आहे. राम मनोहर लोहिया हॉस्पीटलमध्ये शुक्रवारी 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत दोघांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या दिल्लीच्या…

लडाखच्या 38000 स्क्वेअर किमी भूभागावर चीनचा कब्जा ? सरकारनं दिले संसदेत ‘हे’ स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनने लडाखचा जवळपास ३८,००० स्क्वेअर किलोमीटरच्या भूप्रदेशावर कब्जा मिळवल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश व लडाख हे भारताचे अभिन्न अंग असल्याचे भारत…

सरकारचा मोठा निर्णय ! भ्रष्टाचाराचे आरोप, ‘अ‍ॅन्टी करप्शन’कडून चौकशी चालू असलेल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता यापुढे पासपोर्ट मिळू शकणार नाहीत. सरकारी आदेशानुसार एखाद्या सरकारी कर्मचार्‍यास भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निलंबित केले गेले किंवा त्याच्याविरूद्ध खटला मंजूर…

सरकारकडून IT रिटर्नमध्ये मोठा बदल, 1 लाख वीज बील भरणार्‍यांना आता भरावा लागणार नाही ‘हा’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाइल करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण सरकारने आयटीआर फॉर्ममध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमानुसार 1 लाख रुपये वीज बील भरणारे करदाते इनकम…

भारताच्या निर्णयामुळे दुबई, बांग्लादेश आणि नेपाळमधील लोकांच्या डोळ्यात ‘पाणी’, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कांद्याच्या वाढत्या किंमतींचा सामना करण्यासाठी भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. भारताच्या निर्यातीवर बंदी आल्यानंतर बांगलादेश, नेपाळ, दुबई, श्रीलंका आणि मलेशियामध्ये कांद्याची किंमत दुपटीने…

भारतात कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात, जगाच्या इतर प्रमुख 19 देशांमध्ये एवढा आहे ‘कर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताला भेडसावणाऱ्या मंदीवर मात करण्यासाठी आज कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा केली. कंपन्यांना भराव्या लागणाऱ्या करामध्ये म्हणजेच कॉर्पोरेट टॅक्समध्ये चांगलीच कपात करण्यात आली आहे. करकपातीचा निर्णय गोव्यात…