Browsing Tag

Jawan

अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडावर मांज्यामध्ये अडकलेल्या कावळ्याची केली सुटका

पुणे : हडपसर (लक्ष्मी कॉलनी, 15 नंबर) येथे अग्निशमन दलाचे वाहन घेऊन कर्मचारी आणि फायरमन चंद्रकांत नवले आणि सोमनाथ मोटे आले. त्यांनी तातडीने झाडावर चढून फांदीवरील मांज्यामध्ये अडकलेल्या कावळ्याची सुटका केली. कावळ्याने सुटका होताच हवेत भरारी…

महाराष्ट्राने पुन्हा एक वीर जवान गमावला ! चाळीसगावातील 21 वर्षीय यश देशमुख काश्मीरमध्ये शहीद

जळगाव : मागील काही दिवसांपासून सीमेवर दहशवादी हल्ल्यांमध्ये जवान शहीद होण्याचे सत्र सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्राने तीन वीर सुपुत्र गमावले आहेत. काल पुन्हा एकदा काश्मीरमधील…

चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड जवानांवर उपासमारीची वेळ; एक वर्षापासून थकीत असलेले मानधन देण्याची…

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या एक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड जवानांचे मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, हे सर्व थकीत मानधन दिवाळीपूर्वी देण्यात यावे, अशी मागणी होमगार्ड जवानांनी भद्रावती येथे…

राजौरीत पाकिस्तानकडून गोळीबार, भारताचा 1 जवान शहीद

जम्मू : वृत्तसंस्था-  काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. तसेच पाकिस्तानकडून भारताच्या दिशेनं मोर्टार डागण्यात आले. या मध्ये भारतीय लष्कराचा नायक अनिश थॉमस हा जवान शहीद झाला आहे.तसेच १…

लाल किल्ल्यावर PM मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात होती ‘स्वदेशी’ अ‍ॅन्टी ड्रोन सिस्टीम, 2.5…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   देशाच्या 74 व्या स्वातंत्रदिनानिमित्त लाल किल्ल्याजवळ संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (DRDO) विकसित करण्यात आलेल्या 'अँटी ड्रोन' यंत्रणा बसविण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोजक्या निमंत्रित…

जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबारात भारताचा जवान शहीद

पोलिसनामा ऑनलाईन - पाकिस्तानच्या सुरू असणार्‍या कुडघोड्यांचा भारतीय जवानांना सामना करावा लागत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. गोळीबारला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलातील जवान शहीद झाला आहे.राजौरी…

जखमी जवानांच्या प्रकृतीत वेगाने होतेय सुधारणा, लष्करी अधिकार्‍यांची माहिती

पोलिसनामा ऑलनाईन - पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. चकमकीत भारताचे काही जवान जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लेह येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व जवानांच्या प्रकृतीत…