Browsing Tag

Justice

हिंसाचारात सहभागी झालेल्यांना शिक्षा होणारच ; महाभियोगाची कारवाई सुरु असतानाच ट्रम्प यांचे…

वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी महाभियोगाची कारवाई करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरु असतानाच ट्रम्प यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले – ’जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध’

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 18 डिसेंबर : पालघर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या वाढवण बंदरा संदर्भात स्थानिक मच्छिमार संघटना तसेच वाढवण बंदर विरोधी संघर्ष कमिटी प्रतिनिधींसमवेत आज दुपारी सह्याद्री अथितीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

मराठा आरक्षण : स्थिगितीनंतर सुप्रीम कोर्टात ‘या’ तारखेला पहिली सुनावणी, स्थगिती उठणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या मराठा आरक्षण ( maratha reservation) खटल्यात सुप्रीम कोर्टातील पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. मराठा आरक्षणा ( maratha reservation)ला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतरची ही…

‘वेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही, महिलांनाही व्यवसाय निवडण्याचा पूर्ण अधिकार’ :…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वेश्याव्यवसाय करणं हा कायद्यानुसार गुन्हा नाही. तसंच प्रत्येक व्यक्तीला त्यांचा व्यवसाय निवडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं वेश्याव्यवसाय करणाऱ्या 3 महिलांना दिलासा दिला आहे.…

पायल घोषनं केलेले आरोप खोटे असल्याचं ऋचा चड्डानं सांगितलं, अभिनेत्री विरुद्ध करणार कायदेशीर कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेत्री पायल घोषने फिल्म दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. आज तक ला दिलेल्या मुलाखतीत पायल घोषने असा दावा केला की अनुराग कश्यपचे 200 हून अधिक अभिनेत्रींशी संबंध आहेत. पायलने यामध्ये रिचा…

जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच झाडावर चढून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : पोलिसनामा ऑनलाइन - पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील उंच झाडावर चढून एका तेवीस वर्षीय विवाहितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कौटूंबिक वादात न्याय मिळत नसल्याने तसेच केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा कारणावरुन महिलेने…

सुशांतची हत्या करण्यात आलीय, सुब्रमण्यम स्वामींचे खळबळजनक ट्विट

पोलिसनामा ऑनलाईन टीम - सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी अनेक दिग्गजांवर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशीची…

मंत्री, राज्यमंत्री, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीना 20 लाखांपर्यंतच्या गाड्या खरेदीस मान्यता !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटातही राज्य सरकारने मंत्री, राज्यमंत्री, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीना 20 लाखांपर्यंतच्या गाड्या खरेदीची मान्यता दिली आहे. राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना त्यांच्या…

मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम - मराठा आरक्षणासह पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकांवर आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. सर्वोच्च…