Browsing Tag

#Loksabha2019

सट्टा बाजारात भाजप ‘फेव्हरेट’ ; सट्टा बाजाराचा काय आहे अंदाज, जाणून घ्या कोणाला किती…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - स्पर्धा आली की सट्टा लावणारे खुष असतात. खास करून क्रिकेट सामन्यांवर सट्टा बाजारात कोट्यवधींचे व्यवहार होतात. परंतु सट्टा लावणाऱ्यांनी लोकसभा निवडणूकीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या…

पुण्यातील कमी मतदान सर्वच क्षेत्रात चिंता व्यक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (राजेंद्र पंढरपुरे) - राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पुणे शहरात लोकसभेसाठी अवघे ४९.८४% मतदार झाले याबद्दल खंत व्यक्त होत आहे. राज्यात सर्वत्र उत्साहात मतदान होत असताना पुण्यात मतदानाची टक्केवारी का घसरली ? याबद्दल…

पार्थ पवार यांना मावळमध्ये उमेदवारी देण्यामागचं ‘हे’ आहे अजित पवारांचं…

मावळ : पोलीसनामा ऑनलाईन - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. राष्ट्रवादीच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या या मतदार संघात यंदा राष्ट्रवादी पक्षाकडून माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी…

आश्चर्यजनक ! माजी पोलीस महासंचालकांचे मत भलत्यालाच ?

गुवाहाटी : वृत्तसंस्था - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (दि.२३) पार पडले. आसाममध्येही मतदान पार पडले असून यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आसामचे माजी पोलीस महासंचालक यांच्याच बाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या…

‘त्यांच्या’वर बोलण्यापेक्षा ५ वर्षात काय केले ते सांगा : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ५० टक्के भाषणं गांधी आणि नेहरू परिवारावर असतात. मात्र सत्तेत आल्यापासून त्या ५ वर्षात काय केले हे सांगत नाहीत. अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे.…

#VIDEO : निवडणुकीच्या कामाचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांची पोलिसांसोबत धक्काबुक्की

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापुरातील चंदगड मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी काम करणाऱ्या शिक्षकांचा भक्ता बुडविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपला भक्ता मागणाऱ्या शिक्षकांना तीनशे रुपये हातात ठेवून उरलेला भत्ता…

उद्या नगर लोकसभा मतदारसंघात ‘देश का महात्योहार’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या, मंगळवारी (दि. २३) मतदान होणार असून, मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ ही मतदानाची वेळ…

सोशल मीडियावर अफवांचा पाऊस ; बारामती लोकसभा मतदार संघातील प्रकार

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सध्या मोठ्याप्रमाणावर अफवांचा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. जुन्या घडलेल्या घडामोडी काहीजण मुद्दाम सोशल मीडियावर टाकून लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न…

पुढील दोन दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे, सावध राहा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुढील दोन दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. काळजी करू नका, पण सावध राहा अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातिल पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.लोकसभा निवडणूक…

दोन वेगवेगळ्या कारवाईत ९० लाखाची रोकड जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने कारवाई केली. मुंबई, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत ९० लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई मागील दोन दिवसांत…