Browsing Tag

nandurbar

धक्कादायक ! ‘बायल्या’ म्हणून चिडवल्यानं नंदुरबार जिल्ह्यातील तरूणाची आत्महत्या

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन - नंदुरबार जिल्ह्यातील एका तरुणाने चेन्नईमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षीय तरुणाला मुलीसारख्या वागण्यामुळे मोठ्या प्रमाणात चिडवले जात असल्यामुळे त्याने हा धक्कादायक निर्णय घेतला. त्याला…

‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’ म्हणत प्रेयसीला पाजले विष अन् स्वत: गेला पळून

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन - साथ जियेंगे, साथ मरेंगे असे म्हणत प्रेयसीला किटकनाशक पाजून स्वत:वर किटकनाशक पिण्याची वेळ आल्यानंतर तेथून पळून जाणाऱ्या भेकड प्रियकराला पोलिसांनी गजाआड केले आहे. या घटनेत प्रेयसी सुदैवाने बचावली असून तिच्यावर…

प्रत्येकी २५ हजाराची लाच मागणाऱ्या दोन लेखापालांविरुद्ध ‘ACB’ कडून गुन्हा दाखल

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन - वेतनवाढ आणि फरकातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयातील दोन लेखापाल यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, त्यांनी लाच स्विकारली नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक…

अटकेनंतर गुन्ह्यातून वाचण्यासाठी आरोपीने लढवली ‘ही’ शक्कल अन् पोलीस अधिकारी बनला…

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन - अटक झाल्यानंतर आरोपी गुन्ह्यातून वाचण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. असाच एक प्रकार नंदुरबार येथे उघडकीस आला आहे. अटक केलेल्या आरोपीने वाचण्यासाठी खरे नाव लपवून दुसरे नाव सांगितले. पोलिसांनी डोळेबंद करून…

नंदूरबारमध्ये विचित्र अपघातात १७ वर्षीय युवती ठार

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव वेगातील चारचाकीने रिक्षा, स्कूटी आणि दुचाकी यांना धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात एका १७ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला. नंदूरबारमध्ये कल्याणेश्वर मंदिराजवळ बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हा…

नवलच ! भाजपचा प्रचार केला म्हणून ‘कुत्र्याला’ घेतलं ताब्यात

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत आश्चर्यकारक गोष्टी समोर येत आहेत. नंदुरबारमध्ये पोलिसांनी एक आश्चर्यकारक कारवाई केली आहे. ही कारवाई चांगलीच चर्चेत आली आहे. भाजपचे स्टिकर्स असलेल्या एका कुत्र्याला आणि त्याच्या…

४ हजार रुपयाची लाच स्विकारताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन - दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली.बबन…

५ हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकिय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन - ५ हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्याला अन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधिपरिचारकाची अतिदुर्गम…