Browsing Tag

Narmada River

देशातील अनेक भागांमध्ये उद्यपासून सुरू होवू शकतो मुसळधार पाऊस, पुर्वीपासूनच काही राज्यांमध्ये झालंय…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - देशाच्या अनेक भागात मंगळवारपासून अगदी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, दक्षिण आणि कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतील काही भागात 2 आणि 3 सप्टेंबरला खूप जास्त पाऊस पडू शकतो.…

MP त दिसला ‘पांढरा’ कावळा, ‘अमृत’ पिल्यानंतर ‘शाप’ मिळाल्यानं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्याला एक म्हण माहीतच असणार ती म्हणजे 'झूठ बोले कौवा काटे' परंतु तुम्ही सफेद कावळा पहिला आहे का ? त्यावर साहजिकच आपले उत्तर असणार कावळा तर काळाच असतो पण आम्ही आपल्याला आज अशा सफेद कावळ्याबद्दल सांगणार आहोत…

३००० कोटी रूपये खर्च करून उभारलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला देखील पावसाचा फटका, पर्यटक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगातील सर्वात उंच असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला देखील देशात होणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. पुुतळ्याच्या १५० मीटर उंचीवर असलेल्या प्रेक्षक गॅलरीत पाणी साचले आहे. थेट प्रेक्षक गॅलरीत पावसाचे पाणी…

‘नदी-जोड’ प्रकल्प योजनेची पहिली ‘टेस्ट’ यशस्वी, जाणून घ्या प्रकल्पाबाबत

भोपाळ : वृत्तसंस्था - नदी-जोड प्रकल्प योजनेची पहिली चाचणी यशस्वी झाली असून नर्मदा नदीचे पाणी शिप्रा नदीत सोडण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील जलसंकट दूर होण्यास मदत होणार आहे. जून २०१८ मध्ये या योजनेचे काम हाती घेण्यात आले होते.…

पर्यटनाचे केंद्रस्थान बनलेल्या ‘या’ ठिकाणी पश्चिम रेल्वे बनवणार नवं स्टेशन 

गुजरात : वृत्तसंस्था - नर्मदा नदीतील सरदार सरोरवरामध्ये उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'वरून राजकीय वर्तुळ आणि समाजामध्ये मतमतांतरे निर्माण झाली होती. पण सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू…

सरदार पटेल यांचा पुतळा २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

अहमदाबाद : वृत्तसंस्थासरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असे गुजरात सरकारने म्हटले आहे. सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच…

आता साधू-संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची ही देशातील पहिलीच वेळभोपाळ : वृत्तसंस्था मंत्रिपदासाठी आता देशातंतुम्ही नेता असणे गरजेचे नसून केवळ धार्मिक गुरू किंवा साधू-संत असणे आवश्यक असते असे चित्र सध्या मध्यप्रदेशात दिसत आहे. देशातील…