Browsing Tag

PMRDA Fire Brigade

Pune Crime News | पुण्यात ट्रॅफिक जाममुळे महिलेचा मृत्यू, 17 तासानंतर वडगाव शेरी चौकातील टँकर बाजूला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | पुणे नगर रस्त्यावर दुर्दैवी घटना घडली आहे. वडगाव शेऱी चौकाजवळ टँकर पलटी झाला होता या अपघातात मोठ्या प्रमाणात वायुगळती झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, या वाहतुक कोंडीत 62 वर्षीय महिलेला…

Pune Fire News | टिंबर मार्केटमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग; पाच तासानंतरही आग भडकलेलीच : १०…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Fire News | टिंबर मार्केटमधील (Timber Market, Bhawani Peth) लाकडांच्या गोदामाला पहाटे भीषण आग लागली असून त्यात शेजारील चार घरे या आगीत जळून खाक झाली आहेत. पहाटे चार वाजता लागलेली ही आग सकाळी ९ वाजले तरी धुमसत…

Pune Accident News | दरी पुलाजवळ ट्रेलर उलटला; अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाकडून सुटका

पुणे : Pune Accident News | बंगलोर -मुंबई महामार्गावरील (Mumbai Bangalore Highway) नवीन कात्रज बोगदा (Katraj Tunnel Pune) ते वारजे (Warje Malwadi) या बाह्यवळण रस्त्यावर दरी पुलाजवळ (Daripul) मध्यरात्री पुन्हा एकदा अपघात झाला. साताराहून…

Pune Crime | गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, 8 दिवसांपासून होता बेपत्ता; लोणी काळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | मागील काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यातच तरुणाने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाला…

Pune Crime | पुण्याच्या बालेवाडीत स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी; तब्बल पावणे दोन तासांनी अग्निशमन दलाला…

पुणे : Pune Crime | बालेवाडी येथील पाटीलनगरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळण्याची दुर्घटना (Balewadi Slab Collapses) घडली. या घटनेत 7 कामगार जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री पावणेदहा वाजता (Pune Crime) घडली. मात्र, या…

पुणे-सोलापूर महामार्गावर पेट्रोल – डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरने घेतला अचानक पेट, 9 हजार लिटर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकरला पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा ( ता हवेली ) येथे आग लागली. यामध्ये टॅकर जळूूून खाक झाला आहे. आगीचे कारण समजले नाही. परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची चर्चा…

शिक्रापुर : सिलेंडरच्या स्फोटात 10 लाखांची रोकड व 40 तोळे सोने भस्मसात, वाघोली जवळील भावडी येथील…

शिक्रापुर - वाघोली ता.हवेली जवळील भावडी येथील घरामध्ये लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट होऊन घरात ठेवलेली १० लाखांची रोकड व ४० तोळे सोने जळाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. स्फोटामध्ये घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले असून वाघोली येथील…

वाघोली भागातील कंपनीला भीषण आग…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वाघोली भागातील एका कंपनीत भीषण आग लागल्याची घटना आज रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.वाघोली भागातील लाईफ लाईन रुग्णालयाजवळ…