Browsing Tag

Prakash Mehta

‘पद्म पुरस्कार’ समितीच्या अध्यक्ष पदावरून नवा वाद !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य…

अजित पवार चालतात पण खडसे का नाही ? यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरील मेळाव्यात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला. त्यावर उत्तर देताना एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांना तिकीट न देण्याचा निर्णय हा केंद्र…

दिल्लीपासून गल्लीपर्यंत वातावरण ‘कडक’, पक्षाविरोधात बोलू नका ; चंद्रकात पाटलांचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काल गोपीनाथ गडावर मेळावा पार पडल्यानंतर चंद्रकांत पाटलांना भाजपच्या नेत्यांना इशारा दिला आहे. पक्षाच्या निर्णयाबाबत कुणाचा काही आक्षेप असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करा. पक्षशिस्तीचा भंग करु नका.…

भाजपवर ‘नाराज’ असलेल्या ‘या’ दिग्गज नेत्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काल परळीत गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त मोठा मेळावा पार पडला, यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रकाश मेहता यांच्यासह भाजपचे अनेक आजी माजी खासदार उपस्थित होते. यावेळी एकनाथ खडसेंनी भाजप…

भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या भाजप नेत्यांची बंडाची तयारी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जास्त संख्याबळ असून देखील राज्यातून सत्ता गमवावी लागली त्यामुळे आता भाजपला बंडाची कीड लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने डावलल्यानंतर…

… अन् प्रदेशाध्यक्षांच्या मदतीला धावून आल्या पंकजा मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडेंनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. यावेळी एकनाथ खडसे, चंद्रकात पाटील, प्रकाश मेहता उपस्थित होते. यावेळी एकनाथ खडसेंनी आपली नाराजी हजारोच्या संख्येने जमलेल्या समर्थकांसमोर उघड केली.…

बारामतीच्या पालख्या वाहणार नाही, महादेव जानकरांनी गोपीनाथ गडावर सांगितलं

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - आम्ही बारामतीची पालखी घेऊन मोठं होणार नाही, असा टोला रासपचे नेते महादेव जानकर अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला दिला आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.…

पंकजा मुंडे भाजप सोडणार का ? जानकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या निकालानंतर भाजपला सत्ता गमवावी लागली आणि विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागले. त्यानंतर भाजपातील अनेक नाराज नेते भाजपला सोडचिट्ठी देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचे…

एकनाथ खडसे पुन्हा एकदा नेतृत्वावर ‘बरसले’, म्हणाले – ‘बहुजन नेत्यांच्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेमध्ये 105 आमदार असून देखील भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. त्यामुळे भाजपमध्ये डावलले गेलेले नेते दुखावले गेले असून आता ते सक्रीय झाले आहेत. विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे,…