Browsing Tag

robbers

दरोडेखोरांनी 60 लाख लुटले, धाडसानं घरात लिहीलं – ‘वहिनी खुप चांगल्या मात्र…

पाटना : वृत्तसंस्था - बिहारची राजधानी पाटणा येथील दरोडेखोरांनी चोरी तर केलीच शिवाय घरातल्या लोकांसाठी काचेवर मॅसेजही लिहून ठेवला. सदर घटना पाटण्यातील हनुमान नगर येथे घडली.बिहारची राजधानी पाटणा येथील दरोडेखोरांनी पोलिसांना उघडपणे आव्हान…

इंजिनियरिंगचा विद्यार्थी प्रेयसीमुळं बनला ‘दरोडेखोर’

पोलीसनामा ऑनलाईन टीम - प्रेमासाठी हल्ली कोण काय करेल याचा काही अंदाज नसतो. कोणी प्रेमासाठी जीव देतो, तर कोणी प्रेम मारामारीही करतो. त्यात भर म्हणून की काय प्रेयसीचा हट्ट पुरविण्यासाठी अलीकडे तरुण चोऱ्याही करु लागले आहेत. मध्यप्रदेशील…

दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार

पेण : पोलीसनामा ऑनलाईन - चोरीच्या गुन्ह्यातील कार दिसताच पोलिसांनी कारचा पाठलाग केला. यामध्ये कारचा अपघात झाला. त्यावेळी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलीस जात असताना दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. हा प्रकार गुरुवारी पहाटेच्या सुमारास…

दरोडेखोरांची टोळी जेरबंद, सोन्याचे बनावट बिस्कीट जप्त

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मोठ्या शहरांमध्ये दरोडे टाकणारी तसेच सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीला गजाआड करण्यास आले आहे. या नऊ जणांच्या टोळीला माना पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील चिचखेड शेतशिवारातून अटक करण्यात…

चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लुटला ७० हजार रुपयांचा ऐवज

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईनघराची कडी तोडून २ चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत ७० हजार रुपयांचा ऐवज लुटला. रात्री २ वाजताच्या सुमारास खामगाव शहरातील तिरुपती नगरातही ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहर…

जबरी चोर्‍या करणार्‍यांच्या बुलढाणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईनट्रक अडवुन जबरी चोरी करणार्‍यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री गस्तीवर असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपींनी गुन्हयात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली असुन, याप्रकरणी ट्रक…

दरोडेखोरांच्या हल्ल्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनलोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरागाव मध्ये मध्यरात्री दीड वाजता दरोडेखोरांनी गडदे वस्तीतील एका घरातून शिरुन लुटमार केली. त्या मारहाणीत एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे.…

पुणे, सोलापुरात दरोडा टाकणाऱ्या दोन दरोडेखोरांना पकडले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात गुन्हे करून फरार असलेल्या दोन दरोडेखोरांना पिस्तुल आणि १० जिवंत काडतुसांसह सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना या दरोडेखोरांबाबत गुप्त माहिती…

घरफोड्या करणाऱ्या उत्तरप्रदेशच्या चोरट्यांकडून १२ गुन्हे उघडकीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनबंद घराची टेहाळणी करुन, कडी-कोयंडा तोडून चोरी करणाऱ्या उत्तरप्रदेश येथील दोन चोरट्यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सहा लाख ७० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.…

लुटमारीतील दोन अट्टल चोरट्यांना २४ तासात अटक

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईनवाळवा तालुक्यातील आष्टा येथे एकाला मारहाण करून रोकड, मोटारसायकल, मोबाईल घेऊन पसार झालेल्या दोन संशयितांना 24 तासात अटक करण्यात आली. कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी ही…