Browsing Tag

Sand smuggler

Solapur Crime | कारवाईसाठी गेल्यानंतर वाळू माफियानं पोलिस कर्मचार्‍याला चिरडलं, जागीच मृत्यू…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाळू तस्करांवर (sand smuggler) कारवाईसाठी गेलेल्या पोलीस (police) कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घाडून त्याला चिरडल्याची (crushes) धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात (Solapur Crime) घडली आहे. या घटनेमुळे सोलापूर…

उमरखेडच्या नायब तहसीलदारांवर वाळू तस्कराकडून चाकू हल्ला

यवतमाळ : उमरखेड (Umarkhed) तालुक्याचे नायब तहसीलदार वैभव पवार (वय ३८) यांच्यावर वाळू तस्काराने चाकू हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. उमरेखड (Umarkhed)  -ढाणकी…

‘महसुल’च्या ताब्यातील वाळूच्या गाड्या चोरीला जाणे हा प्रकार चुकीचाच !…

शिक्रापुर : शिरुर तालुक्यातील महसुल विभागाच्या ताब्यातील वाहने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.त्यानंतर या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर मध्ये महसुल विभागाचे अधिकारी सहभागी असल्याची जोरदार चर्चा सर्वञ सुरू झाली…

15000 ची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - वाळू वाहतूकदाराकडून 15 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. 23 जानेवारी रोजी पैसे मागितले होते. सदर पोलीस कर्मचाऱ्याला आज सकाळी…

नरसिंहपूरातील गावगुंड वाळुतस्करांचा बंदोबस्त करण्याची सरपंच व उपसरपंचाची मागणी

इंदापूर : सुधाकर बोराटे - मौजे नरसिंहपूर येथिल वाळु तस्कर व गावपातळीवरील गंभिर गुन्ह्यातील गावगुंड अक्षय संजय गोडसे, योगेश संजय गोडसे व संजय रामदास गोडसे (सर्व रा. नरसिंहपूर ता. इंदापूर) व त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांचे गावातील दहशतीमुळे…

काय सांगता ! होय, ‘वाळू माफिया’ समजून ग्रामस्थांनी पोलिसांना ‘धो-धो’ धूतलं,…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - वाळू माफिया समजून ग्रामस्थांनी पोलिसांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. नांदर शिवारातील विरभद्रा नदीतून चोरून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली होती. पकडलेले वाहन पाचोड…

अहमदनगर : 5 गुंडाविरुद्ध एकाचवेळी ‘MPDA’, गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ

नगर : पोलीसनामा ऑनलाइन  - जिल्ह्यातील पाच सराईत गुंडांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. एकावेळी तब्बल पाच जणांविरुद्ध…

उस्मानाबादमध्ये वाळू माफियांचा ‘मस्तवाल’पणा, तहसीलदाराच्या अंगावर घातला…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - परंडा तालुक्यात तहसीलदारावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. भोत्रास्थित सीना नदी पात्रातूमधून अवैधरित्या वाळूचे उत्खनन केले जात होते. याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यासाठी…

भाजपच्या माजी मंत्र्यांचे निकटवर्तीय, माजी नगराध्यक्षाचे पती वाळूतस्करीत ! राजकीय वर्तुळात प्रचंड…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - माजी मंत्री भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांचे निकटवर्तीय व माजी नगराध्यक्षांचे पती एम. डी. शिंदे हे वाळूतस्करीत अडकले आहेत. घोड नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करणारी वाहने पोलिसांनी पकडली. त्यात शिंदे यांची…