Browsing Tag

selling

धक्कादायक ! मृतदेहावरील कफन चोरून विकणाऱ्या टोळीचा ‘पर्दाफाश’; 7 जण…

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था - कोरोना काळात लोक एमेकांना मदत करत माणुसकी जपत असताना माणुसकीला काळीमा फासण्याच्या घटना समोर येत आहेत. माणुसकीला काळीमा फासणारे काही महाभाग समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. अशीच एक धक्कादायक माहिती उत्तर…

पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीचा बाजार : शरद पवार यांचे टीकास्त्र

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईननिवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीचा बाजार जिल्ह्यात सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात पूर्वी प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते होते. सध्या जिल्ह्याचे राजकारण पैशाच्या जोरावर होत असल्याचे समजले…

हार्दिकचे बरे वाईट झाल्यास मोदी-शाहंना पकोडे  विकण्यास भाग पाडू  : राजू शेट्टी

अहमदाबाद : वृत्तसंस्थाउपोषणामुळे हार्दिक पटेल यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास मोदी-शहा यांना गुजरातमध्ये जाऊन चहा-पकोडे विकण्यास भाग पाडू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. पाटिदार अनामत आंदोलन समितीचे…

ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक : तब्बल ३९ लाखांचा ड्रग्ज जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे. अंधेरीच्या अंबोली पोलिस आणि अंमली पदार्थविरोधी पथकाने मंगळवारी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे. या कारवायांमध्ये…

अडचणीतील साखर कारखाने विक्री करण्यापेक्षा, भाडेतत्वावर चालविण्यास देऊन थकीत रक्कम वसुल करणार- राज्य…

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-राज्यातील सहकारी संस्था व कारखाने ग्रामिण भागाचा आर्थिक कणा आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांचे खाजगीकरण रोखण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सहकारी बॅंकेने थकीत कर्ज वसुलीमुळे ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्यांची…

सांगली : अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनअवैधरित्या देशी, विदेशी दारुची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.२२) दुपारी करण्यात आली. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुंदन…

१५ कोटींसाठी पतीची सुपारी देऊन हत्या

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईनमालमत्ता विकून येणारा पैसा हवाहवासा वाटत असल्याने पत्नीनेच सुपारी देऊन पती हत्या घडवून आणल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे.पोलिसांनी पत्नी आशा शंकर गायकवाड आणि मुख्य मारेकरी हिमांशु दुबे या दोघांना अटक…

जीओ ठरला जगातील सर्वात बेस्ट सेलिंग फीचर फोन

नवी दिल्ली-वृत्तसंस्था'जिओ धन धना धन ' म्हणत तमाम भारतीयांच्यात कमी वेळात अधिक लोकप्रिय झालेला जिओ ब्रँड जगभरात बेस्ट सेलिंग फीचर फोन म्हणून समोर आला आहे. काऊंटर पॉइंटच्या रिपोर्टनुसार, जिओ फोननं 2018च्या पहिल्याच तिमाहीत जागतिक…

कंपनीचा फॉर्म्युला विकून झाले मालामाल

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईनकंपनीत काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला़ त्यानंतर काही काळाने कंपनीला आपल्यासारखेच हुबेहुब उत्पादन तुकस्थानच्या कंपनीने बाजारात आणल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केल्यावर कंपनीचा राजीनामा देऊन…