Browsing Tag

Shrigonda

‘मी पुण्यातील पीआय बोलतोय – माझ्या मुलाला सोडा’, पोलिस निरीक्षक म्हणाले –…

पोलीसनामा ऑनलाइन -   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलिसांकडून जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. परवाना असलेल्यांनाच फक्त जिल्हा बदली करण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र, काही लोक विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न…

अहमदनगर : शेततळयात बुडून 4 भावंडांचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -   श्रीगोंदा येथील गावात मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात बुडून चार भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे हातावर पोट भरणाऱ्या ऊस कामगारांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.…

श्रीगोंद्यात मध्यरात्री सशस्त्र दरोडा आदिवासी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा शहरातील भोळे वस्ती परिसरात राहणार्‍या घरावर ७ दरोडेखोरांनी दरोडा टाकला. एका आदिवासी महिलेच्या घरात शिरुन त्यांनी तलवारीचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देऊन ४ हजार रुपयांचा ऐवज…

पोलिसांच्या मारहाणीत रुग्णवाहिका चालकाच्या वडिलांचा मृत्यु ? चौकशी करुन कारवाई : पोलिस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  बोरिवली येथून श्रीगोंदा येथे रुग्णाला घरी सोडविण्यासाठी घेऊन जात असताना टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका अडवली. एका पोलिसाने चालकाच्या वडिलांना काठीने मारहाण केली. यामध्ये मारहाण झालेल्या व्यक्तीचा काही…

1000 रुपयाची लाच घेताना पाटबंधारे कार्यालयातील कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जमीन लाभ क्षेत्राखाली येत नसल्याचा दाखला देण्यासाठी 1 हजार रुपयाची लाच घेताना श्रीगोंदा येथील पाटबंधारे कार्यालयातील आरेखकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (बुधवार) श्रीगोंदा येथील पाटबंधारे कार्यालयाच्या…

Coronavirus : ‘कोरोना’वर भाजप नेत्याने सुचवलं ‘हे’ जालीम औषध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूची लागण झालेले सात रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये या विषाणूची लागण झालेले पाच रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे…

श्रीगोंद्यात धरणे आंदोलन अन् खुर्चीला हार, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ‘गांधीगिरी’

श्रीगोंदा : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पेडगाव व राशीन रस्त्यावरील सरस्वती नदीचा पूल व पेडगाव ते श्रीगोंदा रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी यासाठी श्रीगोंदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…

चुरशीच्या लढतील भाजपचे बबनराव पाचपुते विजयी, राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांचा निसटता पराभव

अहमदनगर (श्रीगोंदा) : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा मतदारसंघात भाजपच्या बबनराव पाचपुते यांनी विजयाचा गुलाल उधळला, तर राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांचा निसटता पराभव झाला. भाजप आणि राष्ट्रवादीतील निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. भाजपच्या बबनराव…

नगर जिल्ह्यातील 12 मतदार संघात सरासरी 64 टक्क्यांहून अधिक मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून पावसाच्या सावटाखालीही सकाळच्या सत्रात मतदारांची पावले मतदान केंद्राकडे वळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवसभर पावसाने विश्रांती दिल्याने मतदान केंद्रांच्या…