Browsing Tag

Shrigonda

प्रेम प्रकरणातून विद्यार्थ्याची आत्महत्या ; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून युवकाने ८ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी सखोल चौकशीनंतर तब्बल दोन महिन्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डा…

श्रीगोंदा पंचायत समिती सभापती, उपसभापतींचा राजीनामा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे या दोघांनी आज दुपारी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले. त्यांच्या जागेवर महेश हिरवे व मनिषा कोठारी यांची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी…

पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांचा आजपासून ‘संप’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - साई सहारा एजन्सीने टँकरचे भाडे थकविल्याने श्रीगोंदा तालुक्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी आज सकाळपासून संप सुरू केला आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विस्कळीत झाली आहे.…

‘त्या’ परिसरातील वीज पुरवठा बंद करा ; तहसीलदारांचे महावितरणला आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कुकडीच्या आवर्तनाचे पाणी सध्या श्रीगोंदा तालुक्यातील विविध तलावांमध्ये सोडले आहे. सदर तलावांच्या परिसरातील एक किलोमीटरपर्यंतचा वीज पुरवठा बंद करण्यात यावा, असा आदेश तहसीलदारांनी महावितरणला लेखी नोटिसाद्वारे दिला…

तमाशाच्या फडात गोंधळ ; महिला कलावंतांचे कपडे फाडून बेदम मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्त आयोजित तमाशाच्या तंबूत घुसून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने कलावंतांना बेदम मारहाण केली. तसेच महिलांचे कपडे फाडले. तमाशाच्या फडावर घातलेल्या गोंधळामुळे एकच खळबळ…

स्वस्त धान्याच्या तस्करांकडून पत्रकारास बेदम मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - स्वस्त धान्याची तस्करी करणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करणाऱ्या पत्रकाराला पाच जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, बूट व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. श्रीगोंदा शहरात ही घटना घडल्यानंतर जखमी अवस्थेतील पत्रकार…

श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती नाहाटा आरोपीच्या पिंजर्‍यात

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ सेवा सहकारी सोसायटी आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्यासह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

श्रीगोंदा नगरपालिका : नगराध्यक्षपदावर काँग्रेसच्या पोटे आघाडीवर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन -  राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या श्रीगोंदा नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीच्या शुभांगी पोटे आघाडीवर आहेत. तसेच नगरसेवकपदाच्या 6 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात दोन्ही…

श्रीगोंदा नगरपालिकेसाठी शांततेत मतदान सुरू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - श्रीगोंदा नगरपालिकेसाठी आज सकाळी आठ वाजता  मतदानास प्रारंभ झाला आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या या निवडणुकीवर नगर जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. उद्या सकाळी मतमोजणी होणार आहे. आतापर्यंत कोणताही…

शिक्षकांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - किरकोळ कारणातून श्रीगोंदा तालुक्यातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला तीन शिक्षकांनी बेदम मारहाण केली. रयत शिक्षण संस्थेच्या काष्टी येथील जनता विद्यालयात प्रकार घडला. याप्रकरणी तीन शिक्षकांविरुद्ध बुधवारी…