Coronavirus : भारतात किती टक्के पेशंट ऑक्सिजन सपोर्टवर ?, डॉ. हर्षवर्धन म्हणाले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशात आतापर्यंत १२,७१,००,००० हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही १.१८ टक्के इतका कमी झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची…