Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार प्रशांत जाधव व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’ ! आयुक्त…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी आणि शहरात कायदा सुव्यवस्था (Law and Order) टिकून ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत…