लग्नसराईत सलग दुसर्या दिवशी महागलं सोनं; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जागतिक बाजारपेठांमध्ये चमकल्यानंतर राष्ट्रीय राजधानीतही पिवळ्या धातूच्या किमती सलग दुसर्या दिवशी वाढल्या. गुरुवारी सोन्यासह चांदीच्या दरातही दिल्ली बुलियन मार्केटमध्ये मोठी वाढ नोंदविली गेली. एचडीएफसी…