गुन्हा दाखल होताच आमदार महेश लांडगेंनी मुलीचा विवाह माऊलींच्या ‘साक्षी’ने उरकला
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge ) यांच्या मुलीच्या लग्नाच्यापूर्वीच्या मांडव डहाळेच्या कार्यक्रमातील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी महेश लांडगे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी डान्स करताना…