Browsing Category

अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

Anti-Corruption  | Anti-Corruption Bureau, Maharashtra is an agency of Government of Maharashtra constituted to investigate offences of bribery and corruption falling within the purview of Prevention of Corruption Act, 1988 in the state of Maharashtra. Director General of ACB, Maharashtra lead this department.

 

Anti-Corruption Bureau, Pune is a one unit of acb, maharashtra. pune acb looks works of satara, sangli, kolhapur, solapur and pune district. pune unit of acb will do raid in pune city police department, pune rural, PMC, PCMC, satara district, sangli district, kolhapur district and solapur district area.

80 हजाराची लाच घेताना नगररचनामधील कनिष्ठ आरेखक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - पेट्रोलपंपासाठी लागणारी जागा अकृषक करण्याकरिता नगररचना विभागाची नाहरकत परवानगी देण्यासाठी ८० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ती सरकारी पंचासमक्ष स्विकारणाèया कनिष्ठ आरेखकास अ‍ॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले…

1500 रुपयांची लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - दीड हजार रुपयांचा हप्ता स्वरूपात लाच स्विकारणाऱ्या तहसील कार्य़ालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकुनाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) तहसील कार्य़ालयात करण्यात आली. या कारवाईमुळे…

‘बेस्ट काँस्टेबल’ दुसऱ्या दिवशी ‘या’ कारणाने झाला अटक

हैदराबाद : वृत्तसंस्था - स्वातंत्र्य दिनानिमित्त तेलंगणा राज्यात एका पोलीस काँस्टेबलला त्याचे कर्तव्य, निष्ठा आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे ‘बेस्ट काँस्टेबल’ म्हणून गौरविण्यात आले. त्याचे जागोजागी कौतुक केले गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला…

बाजार समितीचा सभापती ३ लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - बाजार समितीमध्ये कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नियुक्तीची प्रक्रिया दरम्यान लाचेची मागणी करून ३ लाखाची लाच घेणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीला अ‍ॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही…

30 हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह सरपंच महिलेचा पती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - पेट्रोल पंपासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ३० हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाने ग्रामसेवक आणि सरपंच महिलेच्या पतीला अटक केली आहे. ग्रामसेवकासह…

एक हजाराची लाच स्विकारताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - जप्त केलेल्या रिक्षावर कारवाई न करता सोडून देण्यासाठी एक हजार रूपयाची लाच स्विकारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी करण्यात आली आहे.दिनेश…

२५ हजाराच्या लाचप्रकरणी पोलिस हलवादार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन - रिकाम्या प्लॉटवर अतिक्रमण केल्याच्या वाद मिटवल्यानंतर मध्यस्थीसाठी तक्रारदाराकडे २५ हजाराची मागणी केल्याप्रकरणी पोलिस हवालदाराविरूध्द अ‍ॅन्टी करप्शन विभागाने नंदूरबारमधील तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला…

3 लाख 12 हजाराची लाच स्विकारणारा ‘नगराध्यक्ष’ अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, राज्यात सर्वत्र…

मुदखेड (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाईन- मुदखेड नगर परिषदेतील केलेल्या विविध कामाचा धनादेश देण्यासाठी ३ लाख १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना मुदखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मुजीब अहेमद अमिरोदीन अन्सारी याला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले…

३ लाख रूपयाच्या लाच प्रकरणी पोलिस हवालदारासह एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चक्क पोस्टमार्टममध्ये बदल करून देतो असून सांगून ३ लाख रूपयाच्या लाचेची मागणी करणारा पोलिस हवालदार आणि त्याच्या जवळील एकजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) जाळयात अडकले आहेत. लाच मागितल्याप्रकरणी पोलिस…

५ हजाराची लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - प्लॉटचा फेरफार मंजूर करून देण्यासाठी ५ हजार रुपायांची लाच स्विकारणाऱ्या बीड तहसिल कार्यालयातील लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पठाण इद्रीसखान मुस्ताक खान (वय-३६) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या…