Browsing Category

जालना

चोरट्यांनी जालना जिल्हा बँकेतून लाखोंच्या रोकडसह तिजोरीही पळवली

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - चोरट्यांनी जालना जिल्हा बँकेतून लाखोंच्या रक्केसह बँकेतील तिजोरीही पळवून नेल्याची घटना घडली आहे. जालना जिल्हा बँकेच्या पानेवाडी शाखेत ही घटना घडली असून या घटनेत सव्वासात लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली…

जुन्या वादातून जालन्यात दोन भावंडांचा जमावाकडून निर्घृण खून

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - पोळ्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जमावाने दोन भावंडांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी जालना जिल्ह्यातील पानशेंद्रा गावात घडली. या घटनेमुळे गावात तणावाचे…

सरकारकडून काँग्रेसच्या 11 आमदारांवर अन्याय, Congress आमदाराचा घरचा आहेर

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी करुन करत सरकार स्थापन केले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. सरकार स्थापन केल्यानंतर…

टपरी हटवण्यावरून वाद, जालन्यात 55 वर्षीय व्यक्तीने भर रस्त्यात पेटवून घेतलं

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - रोडवर असलेल्या टपरीच्या वादातून एका इसमाने स्वत:ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना आज (शुक्रवार) घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जालना शहरातील खडकपुरा भागात ही घटना घडली असून या घटनेत हा…

स्टुडिओ मालकाच्या छळाला कंटाळून तरूण फोटोग्राफरची आत्महत्या, नातेवाईकांचा राडा

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - मालकासोबत वाद झाला, अन्‌ त्‍या‌नंतर एका तरुण छायाचित्रकाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. यानंतर मयत छायाचित्रकाराच्या संतप्त नातेवाईकांनी मालकाच्या स्टुडिओची तोडफोड केलीय. शुभम…

काय सांगता ! होय, गावठी दारूचा चक्क हातपंप, पाहून पोलिसही चक्रावले

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - जालन्यामध्ये पाणी टंचाईमुळे शहरात अनेक ठिकाणी हातपंप बसवण्यात आले आहे. शहरातील नागरिकांची पाण्याची अडचण दूर करण्यासाठी हातपंप मोठ्या प्रमाणात बसवण्यात आले आहेत. परंतु जालन्यात गावठी दारूचा हातपंपही आहे, हे जर…