Browsing Category

जालना

राज्यातील सर्व गरजूंना लस मिळेल, काही अडचण आल्यास राज्य सरकार सक्षम : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. आज दिली जाणारी लस (Vaccines)  ही मोफत दिली जात असून, लसीकरणातील शेवटच्या लाभार्थ्यांना मोफत लस (Vaccines) मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत.…

बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

जालनाः पोलीसनामा ऑनलाईन - बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून एका शेतक-याने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जालना जिल्ह्यातील चांदई ठोंबरे (ता. भोकरदन) येथे रविवारी (दि. 3) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना…

औरंगाबादच्या नामांतरास विरोध होता, यापुढेही राहील : अशोक चव्हाण

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांत कोणतीही नुरा कुस्ती चाललेली नाही, असे नमूद करत औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील, असे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम…

रावसाहेब दानवेंचा अजब दावा, म्हणाले – ‘शेतकरी आंदोनलामागे चीन आणि पाकिस्तानचा हात’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात देशाची राजधानी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी वादग्रस्त विधान…

जालना : गव्हाला पाणी देण्यासाठी गेलेल्या 3 भावांचा शॉक लागून विहिरीत पडून मृत्यू, भोकरदन येथील घटना

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   पळसखेडा पिंपळे (ता. भोकरदन) येथे तीन सख्या भावांना विजेचा शॉक लागून विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. एकमेकास वाचविण्यात तिघांचा मृत्यू झाला. एकाच वेळी घरातील तिघांचा मृत्यू होणे हे धक्कादायक आहे. या बातमीमुळे…