Arvind Sawant | ‘त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसत, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही’, अरविंद…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - Arvind Sawant | राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत एक वक्तव्य केले होते. त्यावरून सध्या राज्यात चांगलाच राजकीय गोंधळ सुरू असून त्यातच राष्ट्रवादीचे आमदार…