Browsing Tag

इमारत

पावणे सात कोटींची ‘ती’ इमारत ५ वर्षे पडून ; कॅगचे शासनावर ‘गंभीर’ आक्षेप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिलांसाठी अतिरिक्त निवास उपलब्ध करुन देण्यासाठी योजना आखली. त्यासाठी ६ कोटी ७१ लाख रुपये खर्चुन इमारत बांधली. पण केवळ कागदपत्रांची पुर्तता न केल्याने गेली ५ वर्षे ही इमारत पडून…

कोंढव्यातील १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर अगरवाल, शहा, व्होरा, गांधींसह ८ जणांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढव्यातील तालाब फॅक्टरीसमोरील अ‍ॅल्कॉन स्टायलस सोसायटी शेजारील रॉयल एक्झॉटीका कन्स्ट्रक्शन येथील भिंत कोसळुन 15 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.…

पुण्यात इमारती कोसळण्याच्या घटना अनेक, कारवाई मात्र शून्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या भागात इमारत कोसळणे, त्यात लोकांचा मृत्यु होण्याच्या घटना घडत असतात. त्यात अनेक कामगारांचा मृत्यु होतो. मात्र, त्यातील दोषींवर काहीही कारवाई झाल्याचे आजवर दिसून आले नाही.…

नीरा जि.प. प्राथमिक शाळा इमारत प्रकरण : लेखी आश्वासनानंतर पालकांचे साखळी उपोषण मागे

पुुुरंदर पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील पटसंख्येने मोठी असलेल्या नीरा (ता.पुरंदर ) येथील प्राथमिक शाळेच्या इमारती प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तातडीने उपाययोजना न केल्याने संतप्त पालकांनी व ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.११)…

इमारतीच्या सेफ्टी टँकची साफ-सफाई करताना तिघांचा दुर्दैवी मृत्यू

वसई : पोलीसनामा ऑनलाइन - इमारतीच्या सेप्टी टँकची (टाकी) साफसफाई करताना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. नालासोपारा पश्चिमेकडील निलमोरे येथील आनंद व्ह्यू या इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली. सेफ्टी टँकची साफ सफाई करण्यासाठी एक कामगार आतमध्ये…

देव तारी त्याला कोण मारी ! ६२ तास ढीगाऱ्याखाली राहुनही तो जिवंत

बंगळुरू : वृत्तसंस्था - कर्नाटकातील धारवाडमध्ये बांधकाम सुरू असलेली चार मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर चार दिवस झाले आहेत. तब्बल चार दिवसानंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एकाची सुखरूप…

रुग्णालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन मनोरुग्णाची आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - संदर्भ सेवा रुग्णालयावरुन दोन रुग्णांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन एका मनोरुग्णाने उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली असून…

पुण्यातील वाडे, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहराच्या मध्यवर्ती भागातील जुन्या वाड्यांच्या पुर्नवसनासोबत त्यातील भाडेकरुंचा प्रश्‍नही मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनाने महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीमधील धोकादायक इमारतींचा पुर्नविकास करताना…

उल्हासनगर येथील इमारतीचा स्लॅब कोसळुन तिघांचा मृत्यु तर 2 जखमी

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर स्लॅब कोसळुन 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. उल्हासनगरमधील कॅम्प 3 भागातील मेमसाब नावाच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती…

मोबाइलवर बोलताना सातव्या मजल्यावरून पडून आयआयटीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

हैद्राबाद : वृत्तसंस्था - इमारतीच्या सातव्या मजल्यावर मोबइलवर बोलत असताना गच्चीवरुन खाली पडून आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी हैद्राबाद येथे आयआयटी चे शिक्षण घेत होता. रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी मित्राचा कॉल आला…