TikTok Banned : ‘हे’ 6 बॉलिवूड सेलेब्स ‘टिकटॉक’वर सुपरअॅक्टीव ! कुणाचे किती…
पोलिसनामा ऑनलाईन - भारत सरकारनं 59 चायनीज अॅपवर बंदी घातली आहे. यात व्हिडीओ शेअरींग अॅप टिकटॉक देखील आहे. भारतात हे अॅप खूप फेमस आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स असे आहेत जे टिकटॉकवर सक्रिय आहेत आणि त्यांचे मिलियन फॉलोवर्स आहे. हे स्टार्स कोणते…