Browsing Tag

तीन तलाक

शिक्षकांनी कलम 370 बद्दल जनजागृती करावी : योगी आदित्यनाथ

लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेहमी चर्चेत असतात. गुरुवारी लोकभवन मध्ये शिक्षकांना संबोधित करताना त्यांनी शिक्षकांना काही उपदेश केले. मुख्यमंत्रयांच्या म्हणण्यानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कलम ३७० बाबत…

बीडमध्ये ‘तीन तलाक’ विरोधात पहिला गुन्हा दाखल

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - तिहेरी तलाकविरोधी (मुस्लिम महिला विवाह संरक्षण) कायदा संसदेत मंजूर झाल्यानंतर त्यातील तरतुदीनुसार बीड येथील पेठ पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तिहेरी तलाक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर…

‘तीन तलाक’ प्रकरणी लातूरात पहिला गुन्हा दाखल ; ३५ वर्षाच्या छळाला मिळाली वाट

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या ३५ वर्षांपासून शारिरीक, मानसिक छळ केल्यानंतर ५६ वर्षाच्या महिलेला तीनदा तलाक म्हणून तलाक दिल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा लातूर जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे. याप्रकरणी…

ऐतिहासिक ! ‘तलाक-तलाक-तलाक’ कायमचा बंद, ‘तिहेरी तलाक’ विधेयकाला राज्यसभेत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत तीन तलाक विधेयकाला तिसऱ्यांदा मंजुरी मिळाल्यानंतर आज हे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर राज्यसभेत झालेल्या मतदानात त्वरित तिहेरी तलाक विधेयकाला ऐतिहासिक मंजुरी मिळाली आहे. ९९…

मोदी सरकारच्या कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत ‘तीन तलाक’ विधेयकास मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत बहुचर्चित 'तीन तलाक' च्या विधेयकास मंजुरी मिळाली. मोदी सरकारच्या मागच्या कार्यकाळातदेखील या मुद्द्यावरील विधेयक संसदेत मांडले गेले होते. लोकसभेमध्ये मंजूर झालेले हे विधेयक…

‘मोदींनी एकदाही तलाक न म्हणता पत्नीला सोडून दिलं’ : अजित सिंहाचा घणाघात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निवडणूक जवळ येत आहे तशी नेत्यांच्या प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. सभेत बोलताना नेत्यांची जीभ घसरताना दिसत आहे. पातळी ओलांडून एकमेकांवर आरोप होताना दिसत आहे. राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंह यांनी पंतप्रधान…

आम्ही कायदा नाही, फक्त आणि फक्त कुराण मानतो ; आजम खान यांचे वादग्रस्त विधान

रामपूर : वृत्तसंस्था - संसदेत तीन तलाक विधेयकावर चर्चा झाल्यानंतर काँग्रेसने सभात्याग केला. काँग्रेसच्या सभात्यागानंतर २५६ खासदारांनी मतदान केलं. २५६  विरुद्ध ११अशा मतांनी विधेयक मंजूर करण्यात आले. तीन तलाक विधेयकाला लोकसभेत मंजूरी मिळाली…